Tag Archives: Youtuber

दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश, युट्युबरने तो व्हिडिओ काढून टाकावा एनआयआयच्या विरोधातील सुनावणीवेळी न्यायालयाचे आदेश

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी असे निरीक्षण नोंदवले की एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय) विरुद्धच्या युट्यूबर मोहक मंगल यांच्या व्हिडिओमध्ये बदनामीकारक भाषा आहे आणि ती काढून टाकली पाहिजे. मंगल यांनी एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एएनआयने त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला ज्यामध्ये असे म्हटले आहे की वृत्तसंस्थेचे युट्यूबवर कॉपीराइट स्ट्राइक आणि त्यांचे व्हिडिओ …

Read More »

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणातील यूट्युबर ज्योती मल्होत्राला अटक पाकिस्तानी एजंटसोबत संवेदनशील माहिती शेअर

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली हरियाणा येथील ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्रा, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे आणि तिने या वर्षाच्या सुरुवातीला शेजारच्या देशातील तिच्या भेटींचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. पाकिस्तानी एजंट्ससोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याबद्दल सहा जणांसह अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा ​​’ट्रॅव्हल विथ जो’ ही …

Read More »

रोहिणी खडसे संतापल्या अन् म्हणाल्या, असल्या लोकांवर गुन्हे दाखल करायला हवेत टवाळखोरांनी त्या परदेशी पाहुण्याला असा महाराष्ट्र दाखवला

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झालाय असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. असल्या लोकांवर गुन्हे दाखल करायला हवेत असंही त्या म्हणाल्या याबाबत सविस्तर माहिती पोस्ट करताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, NewZeland च्या “Lukethexplorer” या एका YouTuber ने ५ …

Read More »

रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षणः एफआयआर नोंदविण्यास केली मनाई पण जामीन अटींच्या आधीन राहून मंजूर

सर्वोच्च न्यायालयाने “इंडियाज गॉट लेटेंट” शोच्या एका भागात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारणाऱ्या रणवीर अलाहाबादीयाने आई-वडील यांच्याबद्दल अश्लील वक्तव्य केले. या वक्त्व्याच्या निषेधार्थ रणवीर अलाहाबादियाच्या विरोधात मुंबई, गुवाहाटी आणि जयपूर येथे दाखल केलेल्या एफआयआरमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादिया (ज्याला बिअर बायसेप्स म्हणून ओळखले जाते) यास यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. …

Read More »