आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणूकांना स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केली. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढविण्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मत व्यक्त केले. मात्र महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा आणि काँग्रेसची भूमिका पुढे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या …
Read More »बारामतीतील शेवटच्या सभेत शरद पवार म्हणाले, अजित पवारला तिनदा उपमुख्यमंत्री, आता युगेंद्र युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी घेतली लेंढीवाढी पट्यात शेवटची सभा
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आज पार पडल्या. आज झालेल्या सभेमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार काय बोलणार याकडे तमाम बारामतीवासियांसह राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच काका-पुतण्याच्या लढाईत नातू बाजी मारणार का या विषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यातच बारामतीतील …
Read More »बारामती मतदारसंघात अजित पवार यांचा काटेवाडीत वेगळा दिवाळी पाडवा तर शरद पवार यांचा गोविंद बागेत पाडवा मेळावा
राज्यातील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतलेले अजित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रमाणे स्वतंत्र पाडवा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच हा पाडवा मेळावा काटेवाडीत घेणार असल्याची घोषणा केली. तसेच यासंदर्भातील एक ट्विटही एक्सवर केले आहे. दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे दिवाळी पाडव्यानिमित्त त्यांच्या …
Read More »शरद पवार यांनी अजित पवार यांची मिमिक्री करत केला पलटवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत दिले प्रत्युत्तर
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने बारामतीत पुन्हा एकदा काका-पुतण्याचा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वापासून वेगळे झालेल्या अजित पवार यांनी पहिल्यांदाच सिंचन घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यासह माजी गृहमंत्री स्व. आर आर पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप केला. तसेच या सिंचन घोटाळ्याचे आरोप अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि आर …
Read More »शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार यांनी भरला बारामतीत उमेदवारी अर्ज महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचेय शरद पवार यांची ग्वाही
बारामती विधानसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा उमेदवार युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे कोणतंही शक्तिप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आज बारामती तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष …
Read More »बारामतीत पुन्हा काका-पुतण्यामध्ये सामनाः अजित पवार विरूद्ध पुतण्या युगेंद्र पवार आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचे वारसदार-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास विकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज ४५ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या अनुभवानंतर बारामती विधानसभा निवडणूकही घरच्यांच्या विरोधात निवडूक लढवायची नाही असा निर्णय घेत तशी घोषणा अजित पवार …
Read More »विरोधात काम केले म्हणून अजित पवार यांनी केली युगेंद्र पवार यांची हकालपट्टी कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत केला निर्णय़
नुकत्याच झालेल्या निवडणूकीत पक्षाचा नेता आणि उमेदवाराच्या विरोधात ज्या ज्या व्यक्तीने काम केले त्यांना ठिपण्याचे काम सध्या राज्यात काही राजकिय पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र बारामती लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. मात्र सुनेत्रा पवार यांचा नणंद सुप्रिया सुळे यांनी परावभ केला. त्यास …
Read More »
Marathi e-Batmya