शरद पवारांनाही आवडले अरूण दातें चे हे गाणे…बघाच त्यांचा व्हिडीओ सतत कार्यमग्न असणाऱ्या पवारांनाही आपले छंद जोपासायला भाग पाडले

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. मात्र गेली ४०-५० वर्षे सतत राजकिय जीवनामुळे कार्यमग्न असणाऱ्या शरद पवारांना यामुळे काही काळ आपला छंद जोपासायला मिळाला. तसे त्यांना निवांत क्षणी पाहण्याचे भाग्य फारच थोड्या जणांना आहे. परंतु मराठी e-बातम्या.कॉमच्या हाती त्यांचा असाच एक दुर्मिळ व्हीडीओ हाती लागला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले छंद जोपासण्यासाठी वापरला.  मात्र या कालावधीत आपली आवडीची गाणी ऐकणे आणि तंदुरुस्त राहण्यासाठी घराच्या व्हरांड्यात फेरफटका मारत आहेत. त्यांचा हा एक दुर्मिळ व्हिडिओ, खास मराठी e-बातम्या.कॉमच्या वाचकांसाठी आणि दर्शकांसाठी.

About admin

Check Also

Video: स्टेडियमचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितला फुटबॉलचा “हा” किस्सा आणि आमचं गल्लीतलं क्रिकेट कधी रस्त्यावर आलंच नाही

मराठी ई-बातम्या टीम सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *