मराठी ई-बातम्या टीम ३ जानेवारीपासून देशभरातील सर्व १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार कालपासून लसीकरणास सुरुवात झाली. काल दिवसभरात १ लाख ८३ हजार २५९ तरूणांचे लसीकरण झाल्याची माहिती आज आरोग्य विभागाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. विशेष म्हणजे राज्यात तरूणांसाठी जारी …
Read More »राज्यपालांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये मोदीजी, ७०० शेतकरी तुमच्यामुळेच मेले !: नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशासमोर आणला असून सत्यपाल मलिक यांनी मोदींबदद्ल जे सांगितले, ते तथ्यच आहे. अशा प्रकारचे असंवेदनशील वक्तव्य हे फक्त अहंकारी, हुकूमशाहीवृत्तीचा शेतक-यांचा मारेकरीच करू शकतो. मोदी, तुम्ही काहीही म्हटलात तरी शेतकरी आंदोलनादरम्यान ७०० शेतकरी मेले हे तुमच्यामुळेच, तुम्हीच …
Read More »मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा चढता आलेख ८ हजाराच्या जवळ मुंबईत तर ओमायक्रॉन ६८
मराठी ईृ-बातम्या टीम मागील जवळपास आठवडाभरापासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्येत चढता आलेख कायम असून आज दिवसभरात राज्यात १२,१६० इतके कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ओमायक्रॉनचे ६८ रूग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक कोरोनाबाधित एकट्या मुंबई शहरात आढळून आले असून ही संख्या ७ हजार ९२८ इतके आढळून आले …
Read More »अभिनेता जॉन अब्राहम पाठोपाठ एकता कपूरलाही कोरोनाची लागण बॉलीवूडलाही बसतो कोरोनाचा विळखा
मराठी ई-बातम्या टीम देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढताना दिसत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. बॉलिवूड मधील अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अभिनेता जॉन अब्राहम पाठोपाठ आता एकता कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. …
Read More »मुंबईतल्या कोरोना- ओमायक्रॉन रूग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर “सर्व शाळा बंद” पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची माहिती
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह महानगरातील कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या पहिली ते नववी व अकरावी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापन आणि माध्यमांच्या शाळा ४ जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील सोमवारी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी …
Read More »छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांना आकारलेले ते सर्व शुल्क परत करा लादण्यात आलेल्या अवाजवी, अनाठायी निवडणूक खर्चाच्या निर्णयाला स्थगिती द्या-भाजपा नेते आमदार अॅड.आशिष शेलार
मराठी ई-बातम्या टीम २५० पेक्षा कमी सदस्य असलेल्या ५० हजार छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांवर लादण्यात आलेल्या अवाजवी, अनाठायी निवडणूक खर्चाची बाब आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लक्षात आणून देत या अन्यायकारक निर्णयाला स्थगिती द्या, अशी आग्रही मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी पत्राव्दारे केली आहे. सहकार विभागाने महाराष्ट्र …
Read More »युपीएएस्सी परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाकरीता ७ जानेवारीपर्यंत अर्ज करा सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा १६ जानेवारी २०२२ रोजी होणार
मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ९ डिसेंबर २०२१ पासून करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ७ जानेवारी २०२२ अर्ज करावे. सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा रविवार, १६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत घेण्यात येणार …
Read More »वानखेडे दिल्लीला गेले तरी संपूर्ण प्रकरणाचा छडा लागेपर्यंत लढा सुरुच राहणार वानखेडेला एनसीबीमधून बदलण्यात आले हा केंद्रसरकारने योग्य निर्णय घेतला - नवाब मलिक
मराठी ई-बातम्या टीम समीर वानखेडे यांना एनसीबीमधून बदलण्यात आले आहे, हा केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत ते जरी बदलून गेलेले असले तरी संपूर्ण प्रकरणाचा छडा लागेपर्यंत आपला लढा सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. …
Read More »महाविकास आघाडी सरकारमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका
मराठी ई-बातम्या टीम राज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांना आयएएस दर्जा देण्यासाठीच्या प्रक्रियेतील बैठकीस राज्यातील तीन वरिष्ठ अधिकारी वेळेत पोहोचले नाहीत व त्यामुळे मराठी अधिकाऱ्याची आयएएस होण्याची संधी हुकल्याची घटना धक्कादायक आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान होत असून मराठीच्या मुद्द्यावर आवाज उठविणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचे याबद्दल काय म्हणणे आहे, असा सवाल …
Read More »बहुजन समाजाच्या आरक्षणावर भाजपा सरकारकडून आणखी एक घाव EWS वर्गातील पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेले आरक्षणास मुकणार: अतुल लोंढे
मराठी ई-बातम्या टीम बहुजन समाजाने भारतीय जनता पक्षाला भरघोस मतदान करून केंद्रात सत्ता दिली पण आता तेच भाजपा सरकार बहुजन समाजाच्या मुळावर उठले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणानंतर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकही (EWS) आता आरक्षणास मुकणार आहे. केंद्र सरकारची ही कृती बहुजन समाजास आरक्षणापासून वंचित ठेवणारी असून हळूहळू सर्वच समाज घटकांचे …
Read More »
Marathi e-Batmya