Editor

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानांना म्हणाल्या, “याचं उद्घाटन आम्ही आधीच केलेय” ट्विटरवरून व्हिडीओच झाला व्हायरल

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकिय शत्रुत्व जगजाहीर आहे. मात्र एका ऑनलाईन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आम्हीच या रूग्णालयाचे उद्घाटन या आधीच केल्याचे सांगण्याचे धाडस बॅनर्जी यांनी करत एक प्रकारे मोदींवर राजकिय कुरघोडी करण्याचा हा बहुधा पहिलीच घटना असावी. कोलकाता …

Read More »

सर्वोच्च न्यायालयामुळे “त्या” विषयावरील राजकारण थांबेल राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचे प्रतिपादन

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणातील त्रुटीचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी होवून योग्य तो निर्णय होईल. तसेच याप्रश्नावरून सुरु झालेले राजकारण थांबेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री …

Read More »

PNB ने सर्व सेवांवरील शुल्क वाढवले, जाणून घ्या कधीपासून लागू होणार आता किमान शिल्लक १० हजार रुपये

मराठी ई-बातम्या टीम देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने सर्व सेवांवर शुल्क वाढवले आहे. आता शहरी भागातील ग्राहकांना त्यांच्या खात्यात किमान १०,००० रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. १५ जानेवारीपासून सर्व शुल्क लागू होतील, असे त्यात म्हटले आहे. …

Read More »

राज्यातील ४० हजार रूग्णांपैकी ३३ हजार रूग्ण मुंबईसह ठाण्यात: कोठे किती रूग्ण वाढले ७ लाख ४२ हजार होम क्वारंटाईन मध्ये

मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज दिवसभरात मुंबई, ठाणेसह राज्यात ४० हजार ९२५ रूग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रूग्ण हे एकट्या मुंबईत असून मुंबईत २० हजार ९७१ रूग्ण आढळून आले तर ठाण्यातील ठाणे शहर-जिल्हा, मीरा भाईंदर, वसई विरार, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी-निझामपूर, पनवेल, रायगड, पालघर आदी ठिकाणी १३ हजार रूग्ण …

Read More »

अनिल परब म्हणाले, आता कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे नाहीच पण आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेले आंदोलन आता भरकटत आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन आणखी भरकटण्याऐवजी मागे घ्यावे असे आवाहन एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी करत आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याबाबत चार संधी देण्यात आली. पण ते हजर झाले नाहीत. परंतु …

Read More »

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, रूग्णसंख्या वाढली तरी घाबरण्याचे कारण नाही कडक निर्बंध लागू करण्याबाबत मात्र सुतोवाच

मराठी ई-बातम्या टीम नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत एकाबाजूला रूग्ण संख्या वाढत असली तरी दुसऱ्याबाजूला हॉस्पीटलायझेनच्या संख्येचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा तुर्तास कोणताही विचार …

Read More »

रिलायन्स जिओचा आयपीओ येणार, मूल्यांकन १०० अब्ज डॉलर गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

मराठी ई-बातम्या टीम मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ यावर्षी (आयपीओ) IPO आणू शकते. आयपीओचे मूल्यांकन ७.४० लाख कोटी म्हणजेच १०० अब्ज डॉलर्स अपेक्षित आहे. ह्या आयपीओच्या लिस्टिंगनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर ही समूहातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असेल. परदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने जिओ या वर्षात शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकते, असा …

Read More »

भाजपा कार्यकर्त्यानो, नाना पटोलेंच्या विरोधात गुन्हे दाखल करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पंजाबमध्ये झालेल्या गंभीर व धोकादायक गफलतीबाबत तपास चालू असताना देशाच्या गृहमंत्र्यांबद्दल शंका व्यक्त करून तपास प्रभावित केल्याचा व तपासात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आपली मागणी आहे. पटोले यांनी देशाच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्या …

Read More »

…पत सुधारण्यासाठी भाजपाने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली पंतप्रधानांच्या ताफ्यावर दगडफेकीचा आरोप हास्यास्पद-नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेच्या त्रुटीचे प्रकरण हे ठरवून केलेला डाव आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम अचानक का बदलण्यात आला, त्यामागे काय हेतू होता? असा प्रश्न उपस्थित करून पंजाबातील घटनेनंतर भाजपा नेत्यांची वक्तव्ये, पंतप्रधानाचे ‘जिवंत परत आलो’ हे विधान व त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेणे. हे पाहता शेतकरी …

Read More »

केंद्र सरकार EPFO पेन्शन ९००० रुपयांनी वाढवणार ? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेन्शन योजनेच्या (EPS) सदस्यांना भेट देण्याची तयारी करत आहे. मोदी सरकार कर्मचाऱ्यांचे किमान मासिक पेन्शन १,००० रुपयांवरून ९,००० रुपयांपर्यंत वाढवू शकते. असे झाल्यास ईपीएसशी संबंधित लोकांना लवकरच ९,००० रुपये पेन्शन मिळेल. कामगार मंत्रालय फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेऊ …

Read More »