Editor

नितेश राणे यांना अटक होणार का? उत्तर उद्या मिळणार अटकपूर्व जामीनावर उद्या होणार सुणावनी

मराठी ई-बातम्या टीम जिल्हा बँक निवडणूकीतील प्रचाराच्या कारणावरून शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांनी पोलिसांकडून होणाऱ्या संभावित अटकेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र आज त्यावर न्यायालयाकडून अंतिम निर्णय न दिल्याने याप्रकरणी उद्या पुन्हा सुणावनी होणार आहे. त्यावेळीच …

Read More »

विधिमंडळ आणि परिसरात आमदारांच्या वर्तनासाठी जारी केली ही आचारसंहिता विधिमंडळ आणि परिसरात आमदारांच्या वर्तनासाठी जारी केली ही आचारसंहिता

मराठी ई-बातम्या टीम अधिवेशन काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात ट्विटर युध्द झाले. तसेच राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून मांजराचा आवास काढला. याशिवाय विधानसभा कामकाजाच्यावेळी भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने विधानसभेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे …

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावाः नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला. गांधी भवन येथे …

Read More »

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत अजित पवारांनी दिले हे आश्वासन डायरेक्ट खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देणार

मराठी ई-बातम्या टीम धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी जो धान उत्पादक शेतकरी आहे त्याच्या डायरेक्ट खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सरकारच्यावतीने आज दिले. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील घोषणा केली. विदर्भातील …

Read More »

निवडणूकीवरून राज्यपालांचा मविआला खोः पवार-ठाकरे यांच्यात चर्चा अखेर निवडणूकीला परवानगी नाहीच

मराठी ई-बातम्या टीम मागील आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजूरी दिलीच नसल्याने महाविकास आघाडीच्या अध्यक्ष निवडीच्या प्रयत्नांना एकप्रकारे खो बसला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून राज्यपालांबरोबर या विषयावर सध्या तरी संघर्ष न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभाध्यक्षपदा निवडणुकीसाठी कालपर्यंत …

Read More »

अजित पवार म्हणाले, “आपण कोंबडी, कुत्रे आणि मांजराचे प्रतिनिधित्व करत नाही” आमदारांच्या गैरवर्तनावरून आमदारांना झापले

मराठी ई-बातम्या टीम आपण राज्यातील लाखो मतदारांची प्रतिनिधित्व या सभागृहात आमदार म्हणून करीत असतो आपण कोंबडी, कुत्रे किंवा मांजर यांचे प्रतिनिधित्व येथे करत नाही. त्यामुळे प्राण्यांचे आवाज काढून आपले गैरवर्तन दाखवू नका असे खडे बोल उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभेतील आमदारांना सुणावत सर्व आमदारांनी आपल्या वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करावा आणि …

Read More »

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राज्यपालांच्या मंजूरीची प्रतीक्षा राज्यपालांच्या मंजूरीशिवायच निवडणूक होण्याची शक्यता

मराठी ई-बातम्या टीम विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने चालू हिवाळी अधिवेशनातच घेण्याचा चंग महाविकास आघाडीने बांधला असताच या निवडणूक कार्यक्रमाला अद्याप राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजूरीच दिली नसल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र महाविकास आघाडीनेही राज्यपालांनी जर परवानगी दिलीच नाहीतर उद्या सकाळी निवडणूक कार्यक्रम जाहीर करायचा आणि संध्याकाळी निवडणूक घेण्याची …

Read More »

सेन्सेक्स, निफ्टी वधारले आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार वधारला

मराठी ई-बातम्या टीम देशातील शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९६ अंकांनी वधारून ५७४२० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८२ अंकांनी वाढून १७०८६ वर बंद झाला. आरबीएल बँकेचा शेअर्स तब्बल १७.८३ टक्क्याने कोसळला. बँकेचे सीईओ सक्तीच्या रजेवर गेल्याने गुंतवणूकदारांनी आरबीएलच्या …

Read More »

भारतीयांसाठी खुषखबर, देशाची अर्थव्यवस्था फ्रान्सला मागे टाकणार सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चच्या अहवालात दावा

मराठी ई-बातम्या टीम कोरोनामधून जागतिक अर्थव्यवस्था आता सावरत असल्याचे दिसून येत आहे. वर्ष २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था फ्रान्सला मागे टाकून सहावे स्थान मिळवेल, असा दावा सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चच्या अहवालात करण्यात आला आहे. जागतिक आर्थिक उत्पादन २०२२ मध्ये १०० ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाईल. यासह भारत फ्रान्सला मागे टाकत …

Read More »

भारत-चीन वादाचा परिणाम नाहीचः उलट व्यापार विक्रमी पातळीवर दोन्ही देशांच्या व्यापारात ४६.४ टक्के वाढ झाली

मराठी ई-बातम्या टीम भारत आणि चीन यांच्यामधील व्यापार यावर्षी विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दोन्ही देशांमध्ये एकूण ८.५७ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. मागील पूर्ण वर्षाच्या तुलनेत यामध्ये ४६.४ टक्के वाढ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या ११ महिन्यांत भारताने चीनकडून ६.५९ …

Read More »