मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सर्वच साहित्यप्रेमींकडून आणि साहित्यिकांकडून बोलले जात आहे. याबाबत सरकारने भूमिका घेण्याची गरज आहे. ती भूमिका सरकार नक्की घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात दिली. यावेळी मुंबईत सुरू होणा-या मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठाच्या जागेचा करार मुख्यमंत्री …
Read More »शेतकऱ्यांनाही आरक्षण द्या राज्य व केंद्राकडे मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील एससी, एसटी, ओबीसी मध्ये असलेल्या शेतकऱ्याला तर आरक्षण मिळणारच आहे. पण जो याच्या बाहेरचा शेतकरी आहे. त्यालाही सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक या तीन निकषावर तपासून जो मागास शेतकरी आहे. त्यालाही आरक्षण द्यावे असे माझे मत असून या वर्गाला सवलती द्याव्यात अशी मागणी आपण राज्य व केंद्र …
Read More »मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद करण्याचे शिक्षण विभागाचे फर्मान दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्याची विखे-पाटील यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी नेमका मराठी भाषा दिनाचाच ‘मुहूर्त’ साधून जालना जिल्ह्यातील एक मराठी शाळा बंद करण्याबाबतचे सरकारी फर्मान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात सादर करून मराठीबाबत सरकारचा कळवळा बेगडी असल्याचा ठपका ठेवला. विधीमंडळातील मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमातील सावळ्या गोंधळावर विरोधी पक्षांनी आज सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. या दरम्यान, …
Read More »अखेर श्रीदेवींच्या पार्थिवाचा मार्ग मोकळा रात्री उशीरापर्यंत पार्थिव येण्याची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी २४ फेब्रुवारीला रात्री निधन झालेल्या श्रीदेवी यांचे पार्थिव तीन दिवस झाले तरी अद्याप भारतात आलेले नाही. सुरुवातीला हृदयविकारच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले, पण काल दिवसभर ज्या घटना घडल्या त्यामुळे श्रीदेवींचे पार्थिव मुंबईत आणण्यास विलंब झाला. शवविच्छेदन अहवालामध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे, तर अपघाती झाल्याचे …
Read More »कमला मिल आगीचे खापर विरोधकांवर आगीस आघाडी सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील सर्व मिलच्या जागा महापालिका, म्हाडा आणि गिरणी कामगारांना समसमान पध्दतीने वाटप करण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला. परंतु त्यात चालबाजी करत तेव्हाच्या सरकारने एकूण जागेऐवजी उर्वरित रिकाम्या जागेचे तीन भाग करून त्याचे समसमान वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याच पध्दतीने कमला मिलच्या जागेबाबत निर्णय घेतला. त्यामुळे कमला मिल परिसरातील …
Read More »शेतकरी कर्जमाफीवरून सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी करण्याची विरोधकांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. मात्र दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यानी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी आणखी वाढीव मुदत दिली. त्यामुळे या सरकारने जाहीर केलेली आकडेवारी फसवी असल्याने कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करा अशी मागणी विरोधकांनी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यातच सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी …
Read More »मराठी भाषेवरून राज्य सरकारवर पुन्हा नामुष्की समुह गीता दरम्यान स्पीकर बंद आणि सातवे कडवे वगळल्यावरून विरोधकांचे रणकंदन
मुंबई : प्रतिनिधी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्यावतीने सुरेश भट लिखित महाराष्ट्राच्या गौरव गीत गाण्यात आले. मात्र या समुह गीत कार्यक्रमा दरम्यान लाऊड स्पीकरच बंद पडण्याची घटना घडली. तसेच त्या गौरव गीतातील सातवे कडवे राज्य सरकारने वगळल्याने राज्य सरकारवर पुन्हा नामुष्कीची वेळ आली. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या …
Read More »काय असते तबलिगी इज्तेमा? औरंगाबादेत नुकत्याच पार पडलेल्या इज्तेमाच्या पार्श्वभूमीवर
औरंगाबाद : जगदीश कस्तुरे नुकताच औरंगाबादला लाखो लोकांच्या उपस्थितीत “तबलिगी इज्तेमा” सुरु झाला आहे. त्यानिमीत्ताने हा काय प्रकार असतो याचे कुतुहल मराठी माणसांत जागं झालं आहे. म्हणून आपण तबलिगी जमातचा आधी परिचय करून घेऊ. पाठीवर भलेमोठे बॅग, पिशव्या, गाठोडं वगैरे घेतलेले कुर्ता, पायजामा घातलेले लांब लांब दाढी, टोपीवाल्यांचा जत्था रस्त्याने …
Read More »अनुवाद प्रकरणावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी
मुंबई : प्रतिनिधी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी मराठी अनुवाद नसल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अखेर सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विरोधक शांत झाले. विधिमंडळ सदस्यांच्या संयुक्त बैठकीपुढे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे अभिभाषण संपल्यानंतर त्यावरचे पडसाद विधान परिषदेत कामकाज सुरू होताच उमटले. कामकाजाला सुरूवात होताच …
Read More »‘दादा – बाबा’चा एकाच गाडीतून प्रवास… राजकिय विरोधक असूनही एकाच गाडीतून प्रवास
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार क्वचितच एकत्र दिसतात. त्यातच पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील सिंचनाची श्वेतपत्रिका काढत त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांची चांगलीच अडचण केली. त्यामुळे त्यांच्यात चांगलेच राजकिय शत्रुत्व निर्माण झाले होते. मात्र अजितदादा आणि पृथ्वीराज बाबा यांनी आज …
Read More »
Marathi e-Batmya