शिकलेल्या वर्गाला मग तो डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, वकील किंवा खासगी कंपनीत काम करणारा असेल यातील ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यांना आरक्षण या पुढे मिळणार नाही. या मताचे आपण आहात का ? नसाल, तर या निवडणुकीत जोरदारपणे मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला मत द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष …
Read More »पूरग्रस्त राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार
पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या …
Read More »भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन पारंपरिक मराठी पेहरावात मराठी दांडीयाचा आनंद घ्यायला सर्वांनी आवर्जून हजेरी लावा
भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही सलग तिस-या वर्षी भव्य मराठी दांडीयाचे काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा,महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ आणि सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये …
Read More »आरबीआयने एमपीसी समितीची केली पुर्नरचना चलनविषयक धोरण समितीत नव्या सदस्यांची नियुक्ती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, १९३४ च्या कलम ४५ZB नुसार चलनविषयक धोरण समिती (MPC) ची पुनर्रचना केली आहे. आरबीआय RBI कायद्याच्या तरतुदींनुसार, चलनविषयक धोरण समिती (MPC) मध्ये सहा सदस्य आहेत: तीन आरबीआय RBI चे सदस्य आणि तीन सदस्य केंद्र सरकार नियुक्त करतात. एमपीसीमध्ये खालील सदस्य असतील (a) …
Read More »सेबीकडून नवी नियमावली जाहिर आता कराराचा आकार १५ लाखावर आणत साप्ताहिक एक्सपायरी
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात SEBI ने उच्च-जोखीम वायदे आणि पर्यायांचे (F&O) नियमन करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत. मंगळवारी, मार्केट रेग्युलेटरने सांगितले की ते कराराचा आकार ५-१० लाख रुपयांवरून १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यापासून ते साप्ताहिक एक्सपायरी प्रति एक्सचेंज एक पर्यंत मर्यादित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करणार आहेत. …
Read More »इराणचा इस्त्रायलवर हल्ला, कच्चा तेलाच्या बाजारत पडसाद महागाई आणखी वाढण्याची शक्यता
इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागल्याचे माहिती इस्रायली लष्कराने दिली. त्यानंतर कच्च्या तेलाच्या बाजारात याचे पडसाद उमटले आहेत. देशभरात हवाई हल्ल्याचे सायरन वाजले आणि रहिवाशांना बॉम्बच्या बचावासाठी सुरक्षित अंतरावर आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. इराणने संघर्षात आपला सहभाग वाढवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इस्रायल सरकारने यापूर्वी दिला होता. क्षेपणास्त्र …
Read More »हक्क मागतोय महाराष्ट्र… राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मोहीम महायुती सरकारच्या गलथान कारभारांची चार्जशीट तयार, ती लोकांमध्ये मांडू-जयंत पाटील यांची माहिती
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षातर्फे ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, आ. सुनील भुसारा, मा. आ. पांडुरंग बरोरा व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी या मोहिमेबाबत अधिक …
Read More »हवाई सेवेच्या धर्तीवर एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये “शिवनेरी सुंदरी”…. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली माहिती
मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असून, प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन एस. टी. …
Read More »जळगावमध्ये राज्यातील पहिला जल पर्यटन महोत्सव पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार उद्घाटन
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) द्वारा आयोजित महाराष्ट्रातील पहिला एमटीडीसी अॅक्वाफेस्ट २०२४ येत्या २ ते ४ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मेहरूण तलाव, गणेश घाट, जळगाव येथे होणार आहे. या अनोखा महोत्सवाचे २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. एमटीडीसीद्वारे आयोजित हा जलक्रीडा …
Read More »दिपक केसरकर यांची माहिती, सैनिकी शाळांच्या सुधारीत धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता ३०४ कंत्राटी पदे भरणार
राज्यातील खाजगी सैनिकी शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने सैनिकी शाळांच्या सुधारित धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या (३० सप्टेंबर रोजीच्या) बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पुढे बोलताना दिपक केसरकर म्हणाले की, जास्तीत-जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये भरती व्हावेत व देशाची सेवा करावी …
Read More »
Marathi e-Batmya