तंबाखूजन्य वस्तूंच्या प्रचारात्मक कृत्यांवर आणि उपलब्ध असलेल्या कोणत्याही खोलीत कपात करण्यासाठी आणि तस्करीला आळा घालण्यासाठी सरकार तंबाखू क्षेत्रासाठी थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) अटी कडक करण्याचा विचार करत आहे. सध्याचे धोरण सिगार, चेरूट्स, सिगारिलो आणि सिगारेट, तंबाखू किंवा तंबाखूच्या पर्यायांच्या निर्मितीमध्ये एफडीआयला स्पष्टपणे प्रतिबंधित करते. तथापि, या क्षेत्रात तंत्रज्ञान सहयोग, ट्रेडमार्कसाठी …
Read More »कर आकारणीवर नाराजी अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की…. सर्वांसाठी तर्कसंगत कर आकारणी बनविण्याचा उद्देश
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भारताच्या मध्यमवर्गासाठी कर कमी केल्यावरून टीकेचा सामना करत आहेत. त्यावर बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, सरकारचा दृष्टीकोन केवळ मध्यमवर्गासाठीच नाही तर सर्व करदात्यांसाठी सरळ आणि तर्कसंगत बनवण्याचा उद्देश आहे. एका आयोजित कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची वरील वक्तव्य केले. फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये मध्यमवर्गाच्या …
Read More »मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू यांची भारतासोबत करार करण्याची इच्छा फ्रि ट्रेड करार करण्यात दाखविले स्वारस्य
मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू यांनी भारतासोबत मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी करण्याची आशा व्यक्त केली आहे, असे पुरुष-आधारित अधाधुने म्हटले आहे. मालेने बीजिंगसोबत व्यापार करार केला आहे, जो सप्टेंबरमध्ये सुरू होईल. मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारतासोबतही असा करार करण्याची आशा व्यक्त केली आहे, असल्याचे बिझनेझ टुडेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री कार्यालयातील (न) फायलीवर बारीक लक्ष पण कान बंद आणि डोळे झाकले
लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एका प्रचारसभेत शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, आजभी नकली एनसीपी के शरद पवार आणि नकली शिवसेना के उद्धव ठाकरे हमारे साथ आ जाये और अपनी मन मर्जी से जो करना है करो, असे …
Read More »प्रविण दरेकर यांचा निर्धार, विरोधकांनी सेट केलेल्या फेक नरेटिव्हचा पर्दाफाश करणार जरांगे पाटील मुळ प्रश्नाला बगल दिली
खोटे नरेटिव्ह सेट करायचे, वर्तमान पत्रात, प्रसारमाध्यमांत बातम्या पेरायच्या आणि एखाद्या विषयाला तो खरा आहे अशा प्रकारे दाखवायचे हा विरोधी पक्षाचा अलीकडच्या काळातील धंदा बनला आहे. ही लोकं कसे खोटे नरेटिव्ह सेट करतात याचा पर्दाफाश मी उद्या सोमवारपासून करतोय, असा इशारा भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे. प्रसारमाध्यमांशी …
Read More »राज्याची तिजोरी रिकामी ? वाळूच्या महसूल बुडविण्याला कोण देतय साथ शिंदे गटाचे आणि भाजपाच्या आमदारांच्या विरोधात महसूल विभागाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी
मागील काही वर्षात राज्य सरकारकडून जनतेला खुष करण्यासाठी सातत्याने विविध घोषणा केल्या जात आहेत. त्यातच आता तर राज्याच्या तिजोरीला मोठा खड्डा पडला असतानाही राज्यातील जनमानस पुन्हा स्वतःच्या पक्षाकडे वळविण्यासाठी दुसऱ्या राज्यातील घोषणाही आर्थिक कुवत नसताना विद्यमान सरकारकडून जाहिर केल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यातील गौणखनिज अर्थात मुरूम, वाळू, माती आदी गोष्टीतून …
Read More »दिल्ली कोचिंग सेंटर पूर घटनाः आयएएसची तयारी करणाऱ्या तिघांचा मृत्यू पोलिसांकडून गुन्हा दाखल
दिल्लीतील एका कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने झालेल्या दुर्घटनेत राज्यात तीन आयएएसची तयारी करणाऱ्या मुलांना प्राणास मुकावे लागले. त्यामुळे कोचींग सेंटर्सच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. तसेच याप्रकरणाची जबाबदारी कोणावर तरी निश्चित करण्याची मागणी करण्यात येत आहे. सदर घटनेप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून कोचिंग सेंट्रच्या मालकासह अन्य …
Read More »तेरणा फर्टीलिटी अॅण्ड रिसर्च सेंटर हॉस्पीटलच्या विरोधात गुन्हा दाखल बिल भरण्यासाठी तगादा लावल्याने नवजात अर्भकाच्या वडिलाची आत्महत्या
एकाबाजूला राज्य सरकार आणि केंद्र सरकार निवडणूका नजरेसमोर ठेवत विविध योजना जाहिर करते. मात्र या योजना समाजाच्या खालच्यास्तरापर्यंत किती पोहोचतात याचा एकदा शोध घेणे गरजेचे बनत चालले आहे. त्यातच राज्य सरकारने रूग्णालयासाठी हॉस्पीटल एस्टाब्लिस्टमेंट कायदा लागू करण्याची घोषणा करून जवळपास १० वर्षाचा कालावधी लोटत आला. मात्र त्या अनुषंगाने कोणतीच कृती …
Read More »ऑलिंम्पिकमध्ये मनू भाकेरच्या निमित्ताने भारताला पहिले पदक १० मीटरच्या एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकाविले
भारताच्या मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये देशासाठी पहिले पदक मिळवून दिले. विशेष म्हणजे ऑलिंम्पिक स्पर्धेचे उद्घाटन कालच झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच भारताला एअर पिस्तुल स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक मिळवून, भाकेर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भाजपा- काँग्रेसने ओबीसी आरक्षणाला… ओबीसींच्या नावाखाली १०० लोक जमत नाहीत
एससी, एसटी यांचे आरक्षण हे घटनात्मक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला घटनात्मक दर्जा नाही. व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपा यांना विचारले होते की, ओबीसी आरक्षणाला घटनात्मक दर्जा देवू पण या दोन पक्षांनी भूमिका घेतली की, याला संविधानिक दर्जा द्यायचा नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश …
Read More »
Marathi e-Batmya