मराठी ई-बातम्या टीम विधानसभेने ठराव संमत करून गैरवर्तनाबद्दल १२ सदस्यांचे १ वर्षासाठी केलेले सदस्यत्व निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. या निर्णयामुळे देशातील विधिमंडळांच्या सार्वभौम सभागृहांच्या अधिकाराचा संकोच होत राज्यघटनेला अभिप्रेत असलेले तीन स्तंभांमधील “सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रण हे तत्त्व बाधित झाले आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद १४३ नुसार राष्ट्रपती यांनी सर्वोच्च …
Read More »राज्यात दुपटीहून अधिक बाधित बरे होवून घरी, तर ७४ ओमायक्रॉनचे रूग्ण ६३ बाधितांचा मृत्यू तर राज्यात ५ हजार रूग्ण
मराठी ई-बातम्या टीम दोन दिवसांपूर्वी ६ हजारावर आलेली कोरोनाबाधितांची संख्या आता ५ हजारावर आली असून ५ हजार ४५५ इतके बाधित आज आढळून आले आहेत. तर १४ हजार ६३५ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३४ % एवढे झाले आहे. राज्यात आज ६३ …
Read More »सक्काळी सकाळी आदित्य ठाकरेंसोबतच्या दौऱ्यावर अजित पवार म्हणाले… दौरा खाजगी असल्याने प्रसारमाध्यमांना कळविले नाही
मराठी ई-बातम्या टीम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिवस सकाळी लवकर सुरु होतो आणि रात्री उशीरा संपतो. त्यातच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा स्विकारल्यापासून तर अजित पवार कामे प्रशासकिय कामे आणि राजकिय कामे प्रलंबित राहू नये यासाठी वेळेचे नियोजन करत त्याचे काटेकोर पालनही करतात. त्यानुसार आज सक्काळी सकाळी शिवसेना नेते तथा …
Read More »अखेर किरीट सोमय्यांचा त्याच पायरीवर सत्कार, पण आधी पालिका आयुक्तांची भेट खासदार बापट म्हणाले, मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचाय
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी जम्बो कोविड घोटाळ्याची तक्रार पुणे महापालिका आयुक्तांकडे करण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांना शिवसैनिकांच्या घोषणाबाजीला सामोरे जात असताना सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव गराड्यातून बाहेर काढताना पायऱ्यांवर सोमय्या पडले. शिवसेनेच्या या कृत्तीला प्रतित्तयुर म्हणून आज अखेर किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहिर …
Read More »संजय राऊत पंतप्रधान मोदींना म्हणाले, जर त्यांचे जुनं नाते मग आमचं काय आहे? गोव्यात जर कोणाचा झेंडा तर तो शिवसेनेचाच
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा निवडणूकीच्या प्रचार सभेसाठी आल्यावर म्हणाले की, गोव्याशी माझं जुनं नातं आहे. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले मग आमचं काय? तुमचं आहे आणि आमचं काय आहे? जर गोव्याशी जुनं नातं असेल तर ते शिवसेनेच असून महाराष्ट्राच आहे. तुम्ही गोव्याची भाषा, संस्कृती, आमच्या …
Read More »शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडूंना दोन महिन्याचा सश्रम कारावास, परंतु लगेच जामीन चांदूरबाजार प्रथम न्यायालयाचा निकाल
मराठी ई-बातम्या टीम २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबईतील मालमत्तेची माहिती लपविल्याप्रकरणी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदूराबाजार प्रथम न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा दिली. परंतु त्यानंतर त्यांनी लगेच जामीनासाठी अर्ज केल्यानंतर लगेच त्यांना जामीनही मंजूर झाला. कडू यांच्या विरोधात भाजपाचे नगरसेवक गोपाळ तिरमारे यांनी तक्रार दाखल …
Read More »राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय गोव्यात सरकार बनणार नाही गोव्याची संस्कृती जपतानाच फॅमिली टुरिझमच्या माध्यमातून कायापालट करणार - नवाब मलिक
मराठी ई-बातम्या टीम गोव्यामधील तरुणांना रोजगार नाही, पर्यटनासंबंधी काही प्रश्न आहेत, तसेच गोव्याची संस्कृती जतन करण्याचीही गोवेकरांची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर ही संस्कृती जपतानाच फॅमिली टुरिझमच्या माध्यमातून गोव्याचा कायापालट करु असे आश्वासन गोव्याचे स्टार प्रचारक व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार …
Read More »फडणवीसांचा सल्ला, मुख्यमंत्र्यांनी राजभवनाच्या हिरवळीवर रोज जावून बसावे मुख्यमंत्री ठाकरेंच्या वक्तव्यावर दिला सल्ला
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवानातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजकिय हवा कशीही असू दे मात्र राजभवनातील हवा फार थंड असते असे वक्तव्य केले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सल्ला देत, मुख्यमंत्र्यांनी रोज राजभवनाच्या हिरवळीवर जावून बसावे …
Read More »किरीट सोमय्या म्हणाले, जयंत पाटील यांना काही कळत का? राऊतांना मस्ती आणि गुर्मी पुणे दौऱ्यावर असताना सोमय्यांचा तोल सुटला
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी जम्बो कोविड सेंटर वाटपात घोटाळा झाल्या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पुणे महापालिकेत गेलेल्या किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या गराड्यातून सोमय्याांच्या सुरक्षांनी बाहेर काढताना ते पायऱ्यांवर पडले. तर भाजपाकडून पडलेल्या पायरीवरच सोमय्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु पोलिसांनी सदरच्या सत्काराला परवानगी नाकारली आहे. परंतु या सत्कार सोहळ्यासाठी …
Read More »राष्ट्रपती, राज्यपालांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला,”विरोधी पक्षात असताना…” राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची टोलेबाजी
मराठी ई-बातम्या टीम दरबार हॉल ,राजभवन, आमच्यासाठी नवं नाही. विरोधी पक्षात होतो तेंव्हा ही वर्षभरातून एखाद दुसऱ्यावेळी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. आमच्या व्यथा मांडत होतो अशी आठवण सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे नेते सातत्याने राजभवनावर येवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रारी करत असल्याच्या कृत्यावरून त्यांनी टोला लगावला. परंतु मागील …
Read More »
Marathi e-Batmya