मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी गोव्यातही भाजपाच्या विरोधात महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गोव्यात राष्ट्रवादी एकला चलो रेच्या विचारात असल्याचे जाहीर केले होते. मात्र शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील बोलणी उद्या अंतिम टप्यात …
Read More »शाळा सुरु होणार का? आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे महत्वपूर्ण विधान आणखी १०-१५ दिवस बंदच राहणार
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यात वाढत असलेली कोरोना आणि ओमायक्रॉनच्या मागील काही दिवसांपासून वाढ होत होती. मात्र आता संख्येत घट येवू लागली असून मुंबईसह राज्यात रूग्णसंख्याही स्थिर होवू लागली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा पुन्हा सुरु होणार की नाही याबाबत राज्य सरकारकडून अद्याप तरी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यासंदर्भात …
Read More »खतांच्या वाढलेल्या किंमतीवरून मंत्री भुसे यांनी केंद्राकडे केली “ही” मागणी पूर्ववत करण्यासाठी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र
मराठी ई-बातम्या टीम रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवड योग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किंमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या खतांच्या किंमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय …
Read More »या गोष्टीमुळे हवाई प्रवास होऊ शकतो महाग जानेवारीत दुसऱ्यांदा एटीएफच्या किंमती वाढल्या
मराठी ई-बातम्या टीम विमानाने प्रवास करणे आता महाग होऊ शकते. विमानाचे इंधन म्हणजेच एटीएफ (एव्हिएशन टर्बाइन इंधन) ४.२ टक्क्यांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना या महिन्यात दुसऱ्यांदा एटीएफच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एटीएफच्या किंमती ३,२३२.८७ रुपये प्रति किलोलीटर …
Read More »Video: स्टेडियमचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितला फुटबॉलचा “हा” किस्सा आणि आमचं गल्लीतलं क्रिकेट कधी रस्त्यावर आलंच नाही
मराठी ई-बातम्या टीम सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. या सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त करत स्वत: तरूण असताना गल्लीत क्रिकेट खेळत असतानाचा आणि परदेशात …
Read More »FD वर मिळणार जास्त व्याज, SBI आणि HDFC बँकेने व्याजदरात केली वाढ जितके जास्त महिने ठेव तितके जास्त व्याज
मराठी ई-बातम्या टीम बँकेच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले आहेत. यामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि खाजगी क्षेत्रातील HDFC बँक यांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदर …
Read More »महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपतींच्या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण विना परवानगी बसविलेला छत्रपतींचा पुतळा आणि पोलिस पोलिस प्रशासनाने काढला
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीमुळे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यावरून पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण झाले आहे. येथील महापालिकाचे मुदत मागील महिन्याच्या डिसेंबर महिन्यात संपली आहे. मात्र या अद्याप निवडणूक आयोगाकडून आणि राज्य सरकारकडून येथे प्रशासक बसविण्याच्या कोणत्याही हालचाली नसल्याने आगामी महापालिका निवडणूकीच्या …
Read More »Video: हेट स्पीचचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल अल्पसंख्याक समाजाच्या दुकानातून कोणतेही सामान खरेदी करणार नसल्याची सामुदायिक शपथ
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी छत्तीसगड, उत्तराखंडमधील हरीद्वार आणि दिल्लीतील धर्म संसदेतील द्वेषमुलक प्रक्षोभक भाषणांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली. तसेच या धर्म संसदेप्रकरणी काही जणांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असताना आता छत्तीसगड राज्यातील आणखी द्वेषमुल प्रक्षोभक हेट स्पीच प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या …
Read More »कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत घट, मात्र होम क्वारंटाईन २२ लाखावर तर ३९ हजार बरे ४२ हजार ४६२ हजार रूग्णांची नोंद तर १२५ ओमायक्रॉनबाधित
मराठी ई-बातम्या टीम राज्यात दैंनदिन आढळून येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज २ हजाराची घट आलेली आहे. तर राज्यात तब्बल २२ लाखाहून अधिक रूग्ण होम क्वारंटाईमध्ये असल्याने कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत असून गृह विलगीकरणात राहणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. काल हीच संख्या १९ लाखावर होती त्यात आता …
Read More »आणि अजित पवारांच्या “त्या” वक्तव्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा मुद्दा निकाली ? फडणवीसांवरील टीकेला उत्तर देताना अजित पवारांची स्पष्टोक्ती
मराठी ई-बातम्या टीम मागील अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याबाबतच्या चर्चा सातत्याने राजकिय वर्तुळात सुरु असताना याविषयीचा उलघडा दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनीच केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाची सरळसरळ विभागणी झाल्याचे स्पष्ट झाले. भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya