Breaking News

शिवसेनेच्या विरोधानंतरही जैतापूर प्रकल्प होणार? फ्रांसच्या राजदूताचे मोठे वक्तव्य जैतापूर प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल- जॉन मार्क सेर शॉर्ले

मराठी ई-बातम्या टीम कोकणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेना सरकारने जैतापूर येथे अणु ऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. परंतु या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरणास हानी पोहचत असल्याने शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला. शिवसेनेच्या या विरोधामुळे जैतापूर प्रकल्प थंड बसत्यात गेला होता. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थित फ्रांसचे नवनियुक्त …

Read More »

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत पैसे जमा करण्याचे नियम बदलले आता शुल्क द्यावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने पैसे काढणे आणि जमा करण्याचे नियम बदलले आहेत. १ जानेवारीपासून खातेधारकांना एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनुसार, बेसिक सेव्हिंग अकाऊंटमधून दर महिन्याला ४ वेळा पैसे काढणे मोफत असेल. परंतु त्यानंतर प्रत्येक …

Read More »

म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काँग्रेसवर टीकास्त्र

मराठी ई-बातम्या टीम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचं काम काँग्रेसने सातत्याने केलं. गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही. देशातील जनतेला बाबासाहेबांचे काम आणि त्यांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

विमान प्रवास केलेले ओमायक्रॉन ४ बाधित विमानतळावर, तर पुणे-पिंपरीत प्रत्येकी १ सहा रूग्ण आढळले आज राज्यात

मराठी ई-बातम्या टीम विमानाने प्रवास करून मुंबईत पोहोचलेल्या एकूण प्रवाशांपैकी ४ प्रवाशी ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळून आले असून पुणे मध्ये १ तर पिंपरी-चिंचवड येथे १ असे मिळून ६ एकूण ओमायक्रॉन बाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले. मुंबईत आढळून आलेल्या रूग्णापैकी २ जण इंग्लडहून तर २ जण टांझानिया येथून मुंबईत आलेले आहेत. …

Read More »

मातोश्रीवर झालेल्या “त्या” बैठकीतील तपशील शाहनी केला उघड शिवसेना नंतर उलटली असल्याचा केला उध्दव ठाकरेंवर आरोप

मराठी ई-बातम्या टीम   २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी आणि सत्ता स्थापनेवेळी बोलणं झालं होतं. मी होतो. निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. पण नंतर उलटले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला, असा गंभीर आरोप अमित शाह यांनी मातोश्रीवरील त्या बैठकीतील चर्चेची माहिती …

Read More »

अमित शाह यांचे मुख्यमंत्री ठाकरेंसह महाविकास आघाडीला आव्हान, “मैदानात या” भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आघाडी सरकार हे पंक्चर झालेले सरकार असल्याची टीका

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान मोदी यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची योजना सुरु केली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्याची नवी व्याख्या बनवली. काँग्रेसने त्यातील डी पकडला. त्यांनी डायरेक्ट ऐवजी डिलर शब्द घेतला. शिवसेनेने बी चा अर्थ ब्रोकर असा घेतला आणि राष्ट्रवादीने ट्रान्सफरमध्ये कटमनी सुरु केला. आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो हे डिलर, …

Read More »

क्षुल्लक घटना आहे म्हणणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री आता म्हणतात… आदर राखला गेला पाहिजे माझे नागरीकांना आवाहन आहे

मराठी ई-बातम्या टीम शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरुवात झाली. त्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विचारणा केली असता त्यांनी ही क्षुल्लक घटना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे आगीत आणखीनच तेल ओतले गेले. त्यामुळे या प्रकाराच्या निषेधार्थ बेळगावातील मराठी …

Read More »

छत्रपती पुतळा विटंबनाप्रकरणी सेनेचा भाजपाला इशारा, ज्वालामुखी बाहेर येवू देवू नका… भाजपाचे सगळे पोपट गप्प कसे ? खासदार अरविंद सावंत यांचा संतप्त सवाल

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना बंगळूरु येथे झाल्याने शिवसेना आक्रमक झाली असून राज्यभरात निषेध केला जात आहे. मुंबईतही ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निषेध आंदोलन करण्यात येत असून यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं …

Read More »

भाजपात फडणवीस विरूध्द पंकजा मुंडे संघर्ष संपुष्टात? मुंडेकडून चक्क कौतुक भरसभेत फडणवीसांच्या कौतुक आणि सल्ला दिल्याची कबुलीही

मराठी ई-बातम्या टीम मागील पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री असल्यापासून भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस विरूध्द पंकजा मुंडे असा संघर्ष असल्याचे चित्र पाह्यला मिळत होते. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. त्यानंतर आज एकदम मुंडे यांनी …

Read More »

सरसंघचालक भागवत म्हणाले, भारतातील सगळ्यांचा डिएनए एकच केंद्रातील मोदी सरकारवर संघाचा कंट्रोल नाही

मराठी ई-बातम्या टीम मागील ४० हजार वर्षापासून भारतातील सर्वांचा डिएनए सारखाच असल्याचे विधान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करत आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं आहे. त्याग केला आहे. त्यामुळे आपली संस्कृती आजही जिवंत आहे. आपला देश प्रगती करत आहे. आपण आपल्या पूर्वजांचंच अनुकरण करतो. त्यामुळेच त्यांच्या प्रती आपली निष्ठा …

Read More »