मराठी ई-बातम्या टीम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या जागा आता सर्वसाधारण जागा म्हणून जाहीर कराव्या लागणार आहेत. तसेच आगामी काही काळ या ओबीसी जागांचा प्रश्न सुटू शकणार नाही. त्यातच अनेक महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेची मुदत पूर्ण होवूनही निवडणूकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यापार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या संभावित …
Read More »रामदास कदम यांच्या आरोपावर अनिल परबांचे सूचक वक्तव्य… मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही
मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांना गद्दार म्हणून आरोप करत मला आणि माझ्या मुलाला संपविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, मी एक शिवसैनिक आहे. मी यावर काहीही बोलू इच्छित नाही. नो …
Read More »आणि रामदास कदमांनी “त्या” प्रश्नी मौन सोडत अनिल परबांबद्दल म्हणाले… मी गद्दार नाहीतर अनिल परबच गद्दार
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांच्या विरोधातील अनेक कागदपत्रे भाजपाचे माजी खा.किरीट सोमय्या यांना पोहोचविल्याची आणि रामदास कदम सोमय्या यांच्यातील चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रामदास कदम यांनी त्यासंदर्भात आपले मौन सोडत मी कधीही किरीट सोमय्या यांना भेटलो नाही …
Read More »आठवड्याच्या शेवटी जवळपास ९०० अंकानी शेअर बाजार कोसळला निफ्टीही २६३ अंकानी घसरली
मराठी ई-बातम्या टीम आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) सेन्सेक्स ८८९ अंकांनी घसरून ५७,०११ वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी २६३ अंकांनी घसरून १६,९८५ वर बंद झाला या मोठ्या पडझडीत बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये ४.५५ लाख कोटी रुपयांची घट झाली …
Read More »बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन दिवसात रखडले इतक्या हजार कोटींचे व्यवहार सर्वाधिक धनादेश मुंबईत: ५० हजार कोटी रूपयांच्या व्यवहार थांबले
मराठी ई-बातम्या टीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संपामुळे आतापर्यंत ३८ लाख धनादेश वटलेले नाहीत. त्यामुळे एकूण ३७ हजार कोटी रुपये हस्तांतरित होऊ शकले नाहीत. पहिल्याच दिवशी यामुळे सुमारे १९ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम झाला. दुसऱ्या दिवशीही ९ लाख बँक कर्मचारी संपावर होते. १०,६०० कोटी रुपयांचे सुमारे १० लाख धनादेश चेन्नईत …
Read More »वर्षात मुंबई – दिल्ली प्रवास १२ तासातः स्वप्न होणार पूर्ण दोन-तीन वर्षात सात लाख कोटींचे रस्ते उभारणीचे प्रकल्प-नितीन गडकरी यांची माहिती
मराठी ई-बातम्या टीम येत्या दोन ते तीन वर्षात ७ लाख कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पांच्या उभारणीचे रस्ते वाहतूक मंत्रालयाचे उदिष्ट असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले. भारतमाला प्रकल्पाअंतर्गत मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे एका वर्षात पूर्ण होईल. या द्रूतगती मार्गामुळे सध्याचा मुंबई दिल्ली हा ४८ तासांचा प्रवास बारा …
Read More »कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा परिक्षेची मिळणार आणखी एक संधीःशासन निर्णय जारी
मराठी ई-बातम्या टीम कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून …
Read More »देशातल्या पहिल्या सहकार परिषदेला काँग्रेसला निमंत्रण पण पवारांना नाही केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांचा आजपासून महाराष्ट्र दौरा
मराठी ई-बातम्या टीम देशातील पहिली सहकार परिषद पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील प्रवरानगर लोणी येथे देशातील पहिली सहकार परिषद होत आहे. या परिषदेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राज्य सहकारी …
Read More »राज्यात आज ओमायक्रोनचे ८ रूग्ण पुन्हा आढळले पुण्यात ६ तर मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी एक
मराठी ई-बातम्या टीम आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ६ रुग्ण पुणे, १ रुग्ण मुंबई आणि १ रुग्ण कल्याण डोंबिवली येथील आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ४० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. आतापर्यंत मुंबई – १४, पिंपरी चिंचवड -१०, …
Read More »तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या… टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही -शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मराठी ई-बातम्या टीम म्हाडा पेपर फुटीप्रकरणाची चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांना टीईटी राज्य परिक्षेचे पेपर फुटल्याची माहिती पुढे आली असून राज्य परिक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या घरी ८८ लाख रूपयांची रोकड तर टीईटी परिक्षेचे पेपर यासह जवळपास ४ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. …
Read More »
Marathi e-Batmya