Breaking News

शुभ बोल रे “ डॉ.आशिष ” सरकारचे आमदार डॉ. देशमुखांना साकडे

नागपूर : प्रतिनिधी स्वंतत्र विदर्भाच्या प्रश्नावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीका करणाऱे भाजपचे विदर्भातील आमदार डॉ. आशिष देशमुख यांना सरकारकडून विरोधकांच्या प्रस्तावावर बोलण्यास सांगितले. मात्र सरकारच्या विरोधात बोलण्याऐवजी बाजूने बोलण्यास सांगितल्याची माहिती विधानसभेत भाजप आमदार डॉ.आशिष देशमुख यांनीच सांगितल्याने भाजपला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा विधानसभेत सुरु …

Read More »

अजित पवारांच्या प्रश्नाला सत्ताधारी बाकांवरील सदस्यांकडून होकार बीडमधील ७३१ शेतकऱ्यांना १ रूपये २ रूपयाची नुकसान भरपाई

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात म्हणून राज्य सरकारने पीक विमा काढण्यात आला. मात्र या पीक विमापोटी विमा कंपन्यांना पैसे मिळाले. परंतु शेतकऱ्यांना १ रूपये, २ रूपयांची नुकसान भरपाई मिळाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी करत केवळ ५ -१० टक्के बोगस शेतकऱ्यांमुळे संपूर्ण शेतकऱ्यांनाच तुम्ही …

Read More »

अध्यक्ष बागडे आणि काँग्रेसचे आमदार अग्रवाल यांच्यात खडाजंगी बोलण्यास संधी न दिल्याने अध्यक्षांनी दिली तंबी

नागपूर : प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवर आपल्यालाही संधी द्यावी म्हणून सर्व सदस्यांच्या शेवटी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि लोकलेखा समितीचे प्रमुख गोपाळदास अग्रवाल यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली. मात्र अध्यक्षांनी अग्रवाल यांना परवानगी नाकारत शांत बसा नाही तर बाहेर काढेन अशी तंबी दिल्याने अग्रवाल आणि अध्यक्ष …

Read More »

जेव्हा सत्ताधारी बाकावरील मंत्र्यांचे माईक बंद होतात… विधानसभेत दुसऱ्यादिवशीही माईक बंद पडण्याची घटना

नागपूर : प्रतिनिधी मुंबईतील संभावित अतिवृष्टी आणि आमदारांच्या राहण्याच्या प्रश्नामुळे राज्य सरकारने मोठ्या हौसेने राज्याची उपराजनाधी असलेल्या नागपूरात पावसाळी अधिवेशन बोलावले. मात्र हे अधिवेशन काही सरकारला फायद्याचे ठरत नसल्याचे दिसून येत असून काल सोमवारी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या टेबलवरील माईक बंद पडलेला असताना आज दुसऱ्या दिवशी जवळपास सर्वच मंत्यांचे माईकच …

Read More »

अतिवृष्टीमुळे कॉलेज, शाळा यांच्या प्रवेशाची तारीख वाढविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची शिक्षण मंत्री तावडे यांना सूचना

नागपूर : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मागील दोन दिवसात अतिवृष्टी झाल्याने पश्चिम उपनगराची लोकल रेल्वेसेवा बंद करण्याची पाळी आली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. त्यामुळे काही अघटीक घटना घडू नये यादृष्टीकोनातून कॉलेज महाविद्यालयाचे प्रवेशाचे वेळापत्रक तपासून त्याची नव्याने तारीख जाहीर करावी आणि ज्या ठिकाणी …

Read More »

भुजबळांना रोखण्यासाठी सत्ताधारी आमदारांचा पुढाकार राष्ट्रवादीच्या आमदारांऐवजी काँग्रेसचे आमदार धावले मदतीला

नागपूर : प्रतिनिधी तब्बल सव्वादोन वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत आगमन झाल्यानंतर आज ते पहिल्यांदा काय बोलणार याबाबत सबंध सभागृहात उत्सुकता होती. मात्र त्यांच्या वाग्बाणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे घायाळ झाल्याने त्यांनी भुजबळ यांच्यावर चिडून प्रत्तितुर देण्याचा प्रयत्न केला. तरीही  भुजबळ हे थांबले जात नसल्याचे पाहून सत्ताधारी …

Read More »

बाहुबली भुजबळांचा मुनगंटीवारांवर वार वाग्बाणांनी वनमंत्री घायाळ

नागपूर : प्रतिनिधी नाशिक येथील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यात हजारो शेतकरी सहभागी झाले. त्यांचे पाय रक्ताळले. त्यांचे आंदोलन हक्काच्या जमिनीसाठी आंदोलन होते. आपल्याला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी होती. तुम्ही त्यांना आश्वासन देऊन घरी पाठवले पण त्यावर काहीच केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. तब्बल सव्वादोन …

Read More »

मनूचा जयजयकार करण्याची भिडेची हिम्मत कशी होते ? विरोधकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचे पुन्हा आश्वासन

नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील जनतेचे श्रध्स्थान असलेल्या ज्ञानोबा-तुकोबा माऊलीच्या वारीत संभाजी भिडे यांने किर्तन करताना या दोन्ही संत पुरूषांचा अपमान करत मनु एक पाऊल पुढे असल्याचे जाहीरपणे सांगितले. हा महाराष्ट्र संत, फुले-शाहू आणि डॉ.आंबेडकरांच्या विचारावर चालणारा असताना अशी संविधान विरोधी भूमिका कशी काय मांडली जावू शकते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

अर्धा टक्काही आरक्षण कमी केले जाणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नागपूर : प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण शिक्षणामध्ये कोणत्याही समाजाच्या आरक्षणात कपात केलेली नाही. मात्र तसे जर वाटत असले तर ओबीसींचे पूर्ण आरक्षण त्यांच्यासाठी देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेले प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याबाबतचा प्रश्न काँग्रेसचे आमदार डी.पी.सावंत यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना …

Read More »

अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांचा आवाज दाबला जातोय अजित दादाच्या फिरकीने सभागृहात हशा

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील विविध जिल्हा सरकारी रूग्णालयात औषधांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याच्या तारांकित प्रश्नी विधानसभेत चर्चा सुरु होती. त्यावेळी यावरील एका उपप्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत होते तेव्हा त्यांचा माईक तीन ते चाळ वेळा बंद पडला. नेमका हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अध्यक्ष …

Read More »