अर्थविषयक

दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरी भागात तब्बल इतक्या वाहनांची बुकिंग दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वाहनाच्या मागणीत वाढ

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणाला हिंदू धर्मात असून महत्त्व आहे. मंगळवारी दसरा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा मुहूर्त साधत मोठ्या शहरात सुमारे पंधराशे दूचाकी, चारचाकी वाहनांचे आरक्षण करण्यात आले आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तरुणांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे. तर दोनशेच्यावर नागरिक नवीन घरात …

Read More »

सणासुदीच्या काळात गृहकर्जावर मोठी बचत होणार सरकारकडून या पाच योजनांतर्गत अनुदान

तुम्हालाही सणासुदीच्या काळात तुमचे स्वप्नातील घर खरेदी करायचे असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही गृहकर्जाची मदत घेऊ शकता. विशेषत: अशा वेळी जेव्हा भारत सरकार कर्जावर सबसिडी देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांमुळे तुमचे कर्जाचे ओझे कमी होऊ शकते आणि घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. भारत सरकारने सणासुदीच्या …

Read More »

सेलो वर्ल्डचा आयपीओ ३० ऑक्टोबरला उघडणार ३० नोव्हेंबर पर्यंत राहणार ऑफर

स्टेशनरी वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी सेलो वर्ल्डचा आयपीओ ३० ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. आयपीओच्या माध्यमातून १९०० कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करण्याची संधी ३० नोव्हेंबरपर्यंत असेल. ऑफर फॉर सेल हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित असेल. याचा अर्थ आयपीओमधून मिळणारी रक्कम कंपनीच्या …

Read More »

ऑन डोअर कॉन्सेप्ट कंपनीचा आयपीओ उघडला सविस्तर तपशील जाणून घ्या

ऑन डोअर कॉन्सेप्ट कंपनीचा आयपीओ २३ ऑक्टोबर रोजी खुला झाला आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये २७ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. या आयपीओद्वारे कंपनी १४.९९ लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. आयपीओचा आकार ३१.१८ कोटी रुपये आहे. ऑन डोअर कॉन्सेप्ट आयपीओमध्ये किंमत बँड प्रती शेअर २०८ रुपये आहे. तर लॉट आकार ६०० …

Read More »

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाई यांचे निधन ब्रेन हॅमरेजने मृत्यू

गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे रविवारी संध्याकाळी वयाच्या ४९ व्या वर्षी अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांपासून वाचण्याच्या प्रयत्नात तो रस्त्यावर पडला होता. यानंतर त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड वाघ बकरी चहाच्या चहासाठी लोकप्रिय आहे. देसाई …

Read More »

गुंतवणूकदारांची होणार बंपर कमाई या कंपन्यांचे शेअर्स एक्स-डिव्हिडंडवर व्यवहार करणार

ऑक्टोबर महिन्यात अनेक कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना लाभांशही जाहीर केला होता. अनेक कंपन्यांचे शेअर्स २३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ट्रेडिंग आठवड्यात एक्स-डिव्हिडंडचे व्यवहार करतील. रेकॉर्ड तारखेला कंपनीच्या शेअरहोल्डर्सच्या यादीत असणाऱ्या भागधारकांनाच लाभाशांचा लाभ मिळेल. रेकॉर्ड तारीख सामान्यतः एक्स-डिव्हिडंड तारखेच्या एक दिवस आधी असते. कोणत्या कंपनीचे शेअर्स एक्स-डिव्हिडंडवर कधी ट्रेड …

Read More »

या आठवड्यात पाच कंपन्यांचे आयपीओ उघडणार पाच कंपन्यांची नावे याप्रमाणे

चालू आठवड्यात काही कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी कमाईची आणखी एक संधी असेल. एक मेनबोर्ड आणि चार एसएमई असे पाच आयपीओ या आठवड्यात खुले होणार आहेत. या आयपीओंच्या माध्यमातूनकंपन्या ९३८ कोटी रुपये उभारणार आहेत. ब्लू जेट हेल्थकेअर आयपीओ ब्लू जेट हेल्थकेअरचा आयपीओ २५ ऑक्टोबरला उघडेल आणि २७ ऑक्टोबरला …

Read More »

पाकिस्तान : तेल उपलब्ध नसल्याने सरकारी विमान कंपनी पीआयए च्या ८१ पैकी ७० उड्डाणे रद्द पाकिस्तान ची सरकारी विमान कंपनी पीआयए तोट्यात नेमकं काय आहे कारण ?

पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला तेलाच्या तीव्र टंचाईमुळे ८१ पैकी ७० उड्डाणे रद्द करावी लागली. पीआयएने हे विधान अशा वेळी जारी केले आहे जेव्हा पाकिस्तानच्या सरकारी तेल कंपनीने एक दिवस आधी सांगितले होते की त्यांना तेल पुरवठ्यासाठी $ २२० दशलक्ष अग्रिम पैसे मिळाले आहेत. हे तेल पीआयएच्या ३९ …

Read More »

ब्लू जेट हेल्थकेअरचा आयपीओ २५ ऑक्टोबरपासून उघडणार सविस्तर तपशील जाणून घ्या

मुंबईस्थित औषधांसाठी कच्चा माल तयार करणारी कंपनी ब्लू जेट हेल्थकेअरचा आयपीओ पुढील आठवड्यात २५ ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडणार आहे. कंपनी आयपीओमधून ८४० कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओसाठी प्रति शेअर ३२९-३४६ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. ब्लू जेट हेल्थकेअरचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित असेल. ऑफर …

Read More »

परकीय चलनाच्या साठा पुन्हा वाढला १.१५ अब्ज डॉलरची पडली भर

देशाच्या परकीय चलनाचा साठा १३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.१५ अब्ज डॉलरने वाढून ५८५.८९ अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. याआधी अनेक आठवडे परकीय चलनाचा साठा कमी होत होता. मागील आठवड्यात देशाचा एकूण परकीय चलन साठा २.१७ अब्ज डॉलरने घसरून ५८४.७४ अब्ज डॉलर झाला होता. …

Read More »