हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर त्याचा पहिला परिणाम दिसून आला. सणासुदीच्या आधी सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार आहे. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर तीन दिवसांनी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. या किमती स्थिर न राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार आहे. इस्रायलवर हमास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी तेलाच्या किमती ५ …
Read More »पीपीएफ खात्यातूनही काढू शकता पैसे कोणतेही शुल्क नाही, नियम जाणून घ्या
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा पीपीएफ ही भारतातील दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. पीपीएफमध्ये दरवर्षी किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये जमा करता येतात. पीपीएफवरील व्याजदर सरकार ठरवते आणि सध्या त्यावर वार्षिक ७.१ टक्के व्याजदर आहे. पीपीएफचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा असतो. याचा अर्थ गुंतवणूकदार १५ वर्षांपर्यंत पैसे काढू …
Read More »ॲमेझॉनवर सुरू होणार फेस्टिव्ह सेल iPhone सह अनेक उत्पादनांवर उत्तम ऑफर
येत्या काही दिवसांत सणासुदीला सुरुवात होणार आहे. हा काळ तुमच्या खरेदीसाठी खूप चांगला आहे. ॲमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात विविध उत्पादनांवर उत्तम डील देण्यासाठी से सुरू केला आहे. ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ८ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होत आहे. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन, टेलिव्हिजन, टॅब्लेट, हेडफोन्स आणि इतर …
Read More »पीएफ खात्यावर लवकरच येणार व्याज या ४ पर्यायांनी तपासा शिल्लक
कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते व्यवस्थापित करणारी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक ऑनलाइन तपासण्याची सेवा प्रदान करते. व्याजाचे पैसे लवकरच ईपीएफ सदस्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. सरकारने अलीकडेच पीएफ खात्यावर ८.१५ टक्के व्याज मंजूर केले आहे. ईपीएफओ अनेक ठिकाणी पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा झालेली रक्कम गुंतवते. …
Read More »कर बचत एफडीवर या बँका देत आहेत सर्वाधिक व्याज कर वाचवण्यासाठी गुंतवणुकीसाठी अवघे सहा महिने शिल्लक
गुंतवणूकदारांना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कर वाचवायचा असेल तर ३१ मार्च २०२३ पर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तुमची आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन हुशारीने गुंतवणूक करा. गुंतवणूक पर्यायांमध्ये पीपीएफ, एनपीएस, सुकन्या समृद्धी योजना, इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम या योजना आहेत. मात्र तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट (FD) …
Read More »मोठी बातमीः नागरी सहकारी बँकांना ४ लाख रुपयांपर्यंतचे सोने कर्ज येता येणार नागरी सहकारी बँकांना ४ लाख रुपयांपर्यंतचे सोने कर्ज देण्यास परवानगी
नागरी सहकारी बँकांसाठी एक मोठी बातमी आहे. आरबीआयने नागरी सहकारी बँकांना सुवर्ण कर्ज देण्याची मर्यादा वाढवली आहे. आरबीआच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आरबीआचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ६ ऑक्टोबर रोजी याची घोषणा केली. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आता चार लाख रुपयांचे सोने कर्ज देऊ शकणार असल्याचे त्यांनी …
Read More »आरबीआयचा दिलासा, ना वाढ ना घट रेपो दर जैसे थे
रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दर बदलला होता. तेव्हापासून रेपो दर ६.५० टक्के आहे. रेपो दरात बदल न झाल्याने कर्जदारांचा ईएमआय वाढणार नाही. यावेळीही आरबीआय दर कायम ठेवेल, अशी अपेक्षा बाजाराला होती. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज शुक्रवार, ६ …
Read More »रुद्रा ग्लोबल इन्फ्राकडून बोनस शेअर्स जाहीर २७०.९३ कोटी रूपयांचे बाजार भांडवल
रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्सने त्यांच्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स जाहीर केला आहे. याशिवाय स्टॉक स्प्लिटही जाहीर केले आहे. रुद्रा ग्लोबल इन्फ्राच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठा नफा दिला आहे. हा शेअर्स मल्टीबॅगर ठरला आहे. कंपनीचे बाजार भांडवल २७०.९३ कोटी रुपये आहे. रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्सने बोनस इश्यूद्वारे 1:1 च्या प्रमाणात इक्विटी …
Read More »भेलने सरकारला दिला ८८ कोटी रुपयांचा अंतिम लाभांश तपशील जाणून घ्या
सरकारी अभियांत्रिकी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजे भेलने आपला नफा सरकारला दिला आहे. भेलने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश म्हणून केंद्र सरकारला ८८ कोटी रुपये दिले आहेत. भेलमध्ये भारत सरकारचा ६३.१७ टक्के हिस्सा आहे. लाभांशाचा धनादेश आज भेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नलिन शिंघल यांनी केंद्रीय अवजड उद्योग …
Read More »विलंबित आयटीआर कोणी भरावा आणि अंतिम मुदत काय? दंडासह इतर नियम जाणून घ्या
तुमची आयटीआर भरण्याची ३१ जुलैची अंतिम मुदत चुकली असेल, तर तुम्ही विलंबित आयटीआर दाखल करून आयकर विभागाची कारवाई टाळू शकता. आयकर विभागाने अशा करदात्यांना विलंबित आयटीआर भरण्याची संधी दिली आहे आणि त्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे. मात्र, उशीरा आयटीआरसाठी दंड भरावा लागेल. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी …
Read More »
Marathi e-Batmya