तुम्ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे कर्मचारी असाल किंवा एजंट म्हणून तिच्याशी संबंधित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. सरकारने एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक फायदे जाहीर केले आहेत. यामध्ये ग्रॅच्युइटी मर्यादेत वाढ, एजंट रिन्यूएबल कमिशन, टर्म इन्शुरन्स कव्हर आणि एकसमान फॅमिली पेन्शन यांचा समावेश …
Read More »आयपीओतून कमाईची संधी मिळणार चालू आठवड्यात १० आयपीओ उघडणार
आयपीओ गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. याचे कारण म्हणजे १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात १० नवीन आयपीओ उघडणार आहेत. या आयपीओच्या माध्यमातून २४०० कोटी रुपये उभे केले जाणार आहेत. या आठवड्यात साई सिल्क कला मंदिर आणि सिग्नेचर ग्लोबल इंडियाचे आयपीओ २० सप्टेंबर रोजी उघडतील. दोन्ही आयपीओ २२ सप्टेंबर …
Read More »या आठवड्यात २६० शेअर्स देणार लाभांश, पहा यादी आठवड्यातील तीन दिवस लाभांश देणार या कंपन्या
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा कमाईची संधी देणारा ठरणार आहे. सोमवार १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात तब्बल २६० शेअर्सकडून लाभांश मिळणार आहे. हे शेअर्स एक्स-डिव्हिडंडवर व्यवहार करणार आहेत. त्यामुळे लाभांश शेअर्समधून गुंतवणूकदारांना मोठी कमाई होईल. या शेअर्सकडून लाभांश १८ सप्टेंबर एबीसी इंडिया, ऐम्को पेस्टिसाइड्स लिमिटेड, एमी ऑर्गेनिक्स लिमिटेड, एपीएम …
Read More »तुमचे पॅन कार्ड हरवले? याप्रमाणे डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करा डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता
पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. पॅन कार्ड हरवले तर तुम्हाला कर आणि वित्तसंबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मात्र, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुमचे पॅन कार्ड चोरीला गेले, हरवले किंवा खराब झाले तर तुम्ही आता डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. आयकर विभाग तुम्हाला डुप्लिकेट पॅन कार्डसाठी …
Read More »सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १.८० लाख कोटींची वाढ टीसीएसला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सच्या प्रमुख १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांचे मार्केट कॅप १५ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १,८०,७८८.९९ कोटी रुपयांनी वाढले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स १२३९.७२ अंकांनी किंवा १.८६ टक्क्यांनी वधारला. शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स सलग ११ व्या सत्रात वाढला आणि ३१९.६३ अंकांच्या वाढीसह …
Read More »बजाज होल्डिंग्जचे गुंतवणूकदार मालामाल, मिळणार प्रति शेअर इतका लाभांश कंपनीकडून लाभांशाची घोषणा
बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी अंतरिम लाभांशाची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर ११० रुपये लाभांश मंजूर केला. लाभांशाची रेकॉर्ड तारीख २९ सप्टेंबर २०२३ आहे. बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंटने वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १३५ रुपयांचा लाभांशही दिला होता. याशिवाय …
Read More »परकीय चलनाच्या साठ्यात घट, ११ आठवड्यातील नीचांकी पातळी गाठली परकीय चलनाच्या साठ्यात घट, ११ आठवड्यातील नीचांकी पातळी गाठली
भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. परकीय चलन साठा ८ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ४.९९ अब्ज डॉलरने घसरून ५९३.९० अब्ज डॉलरवर आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. याआधीच्या आठवड्यात परकीय चलन साठा ४.०४ अब्ज डॉलरने वाढून ५९८.८९ अब्ज डॉलर झाला होता. रिझर्व्ह बँकेच्या …
Read More »ऑगस्टमध्ये निर्यात घटून ३४.४८ अब्ज डॉलरवर, आयातीतही घट जी २० नंतरही सर्वच गोष्टीत घट
भारताच्या निर्यातीत ऑगस्ट महिन्यात ६.८६ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. ऑगस्टमध्ये निर्यात ३४.४८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात निर्यात ३७.०२ अब्ज डॉलर होती. ऑगस्ट महिन्यात देशाच्या आयातीच्या आकड्यातही घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात देशाची आयात ५.२३ टक्क्यांनी घसरून ५८.६४ अब्ज डॉलरवर आली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये आयात …
Read More »अॅक्सिस बँक एफडी गुंतवणूकदारांना कमी नफा देणार, व्याजदरात केली कपात एफडीवरील व्याज दरात केली ०.५० कपात
अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेने एफडीवरील व्याजदर ०.५० टक्क्यांनी कमी केले आहेत. त्यामुळे नवीन एफडी गुंतवणूकदारांना कमी नफा मिळेल. नवीन व्याजदर १५ सप्टेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. अॅक्सिस बँकेच्या म्हणण्यानुसार, २ कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीची रक्कम असलेल्या निवडक मुदतीच्या एफडीवरील व्याजदर ०.५० टक्क्यांपर्यंत …
Read More »मापन यंत्रे बनवणाऱ्या हॉलमार्कचा आयपीओ गुंतवणुकीसाठी उघडला, जाणून घ्या तपशील १५ सप्टेंबर अर्थात आज ओपन झाला
वैज्ञानिक आणि मापन यंत्रे बनवणाऱ्या हॉलमार्कचा आयपीओ १५ सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडला आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये २० सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. कंपनी आयपीओतून ११ कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत ४० रुपये आहे. तर गुंतवणूकदार ३००० शेअर्सच्या लॉटमध्ये गुंतवणूक करू शकतात. शेअर्सचे वाटप २५ सप्टेंबर रोजी केले जाईल. …
Read More »
Marathi e-Batmya