मुंबई : प्रतिनिधी बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून दरवर्षी सुमारे १९ लाख बालकांना ही लस दिली जाणार आहे, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. बालकांना बीसीजी, पोलिओ, रोटाव्हायरस, पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई, डीपीटी …
Read More »लसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात ७ लाख ९६ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. अंतीम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या ८ लाखावर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. …
Read More »अजित पवारांनी दिला इशारा… कोरोनाची ३ री लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकादायक
नाशिक: प्रतिनिधी राज्यात दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही तिसरी लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकायदक असल्याचे कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने सांगितले असल्याने सावध रहा असे इशारा वजा आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. नाशिकमधील आयोजित आमदार सरोज यांनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. …
Read More »कोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट अवघे ६ हजार ७०० ६ हजार ७२७ नवे बाधित, १० हजार ८१२ बरे तर १०१ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील १० ते १५ दिवसापासून राज्यात १० हजाराच्या मागे पुढे नवे बाधित आढळून येत होते. तर जवळपास महिनाभर सातत्याने नव्या बाधितांच्या संख्येत सातत्याने घट येत असल्याचे दिसून आहे. मात्र आज दिवसभरात ६ हजार ७२७ नवे बाधित आढळून आले असून मागील चार ते सहा महिन्यातील सगळ्यात कमी संख्या नोंदविली …
Read More »राज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना
मुंबई: प्रतिनिधी कोव्हिड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. आगामी ४ ते ६ आठवड्यात कोव्हीड अर्थात कोरोनाची तिसरी लाट येवू शकते असा इशाराही सर्व जिल्हास्तरीय प्रशासनाला आज एका आदेशान्वये दिला. …
Read More »तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश
मुंबई : प्रतिनिधी दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे, हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या …
Read More »आशा वर्करना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ आणि स्मार्टफोन मिळणार : संप मागे कृती समिती आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या चर्चेनंतर माहिती
मुंबई : प्रतिनिधी मागील आठवड्यापासून आशा स्वंयसेविकांनी आपल्या विविध प्रश्नांसंबधी सुरु केलेले आंदोलन आजपासून मागे घेण्यात आले असून ५००० ऐवजी आशा स्वंयसेविकांना १५०० तर गटप्रवर्तकांना १७०० रूपये मानधन वाढ १ जुलैपासून देण्याची तयारी आणि विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. त्यामुळे आशा स्वयंसेविकांचे हे …
Read More »ग्रामीण भागात नव्या आरोग्य केंद्रांबरोबर पद भरतीसही मान्यता द्या ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांची जी बांधकामे प्रगतीपथावर आहेत, ती आधी पूर्णत्वाला नेली जावीत. त्यानंतर नवीन आरोग्य संस्थाना मान्यता देताना त्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जावा. त्याचबरोबर नव्या आरोग्य केंद्रांना मान्यता देताना पदांनाही मान्यता द्या अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. राज्यात कोवीड 19 च्या संभाव्य …
Read More »पॉझिटीव्हीटी दरात घट झाल्याने ऑक्सिजन यंत्रणा आठवडा बंद कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट
मुंबई : प्रतिनिधी कोविड पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे २१ जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर( लेव्हल्स) ठरवेल असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशान्वये कळविले आहे. सध्या राज्यात १६ हजार ५७० ऑक्सिजन बेडसवर रुग्ण असून ही संख्या ३५ हजारापेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही. राज्यात त्या क्षेत्रातील कोव्हिड-19 पॉझिटीव्हीटीचा …
Read More »उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात जीएसटी कमी करण्याचा शिफारस अहवाल जीएसटी परिषदेत मान्य
मुंबई : प्रतिनिधी कोरोना उपचारासाठीची औषधे, लस, उपकरणे आदींवरील जीएसटी माफ किंवा कमी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील मंत्रीगटाने केलेल्या शिफारशी ४४ व्या जीएसटी परिषदेने आज मान्य केल्या आहेत. शिफारशी मान्य झाल्याने ऑक्सिजन व संबंधित सामग्रीवर १२ ऐवजी आता ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. कोविडसंबंधीत बहुतांश सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी केल्याने कोरोनावरील उपचार स्वस्त होण्यास …
Read More »
Marathi e-Batmya