कोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, पॅनिक समाजामध्ये पसरलेले दिसते आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना अधिक बाधा होईल या भाकिताला कोणताही ठोस शास्त्रीय आधार आहे,असे म्हणता येणार नाही. १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण होते आहे, त्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करून लहान मुलांमध्ये शिरकाव …
Read More »राज्यातील कोरोनाच्या बालरुग्णांची टक्केवारी आणि संख्या जाणून घ्या आरोग्य विभागाची माहिती
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाला बळी पडलेल्या १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे २०२१ मध्ये सुमारे ०.०७ टक्के इतके आहे. यावरून लहान मुलांमध्ये या …
Read More »अ,ब,क वर्गातील शहर-जिल्ह्यांमध्ये कोविड उपचारासाठी हेच दर आकारता येणार अधिसूचनेस मंजूरी देत काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजूरी दिली. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत, यात …
Read More »कोरोना: दिड महिन्यानंतर बाधितांची संख्या २० हजाराच्या खाली १८ हजार ६०० नवे बाधित, २२ हजार ५३२ बरे झाले तर ४०४ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील जवळपास दोन महिने सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून २० ते ३० हजारा दरम्यान बाधित राज्यात आढळून येत होते. मात्र आज २० हजाराच्या आत अर्थात १८ हजार ६०० रूग्ण आढळून आले असून मागील काही दिवसातील सर्वात कमी रूग्णसंख्येची नोंद …
Read More »कोरोना: मुंबईत हजाराच्या आत तर राज्यात २० हजार बाधित २० हजार ७४० नवे बाधित, ३१ हजार ६७१ बरे तर ४२४ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी जवळपास ३ महिन्यानंतर मुंबईतील बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट झाली असून आज ९२४ कोरोना बाधित तर राज्यात २० हजार ७४० रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात असलेली कोरोनाची दुसरी लाट चांगल्यापैकी आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात ३१ हजार ६७१ रूग्ण …
Read More »आंतरराष्ट्रीय बाजारातून म्युकरमायकोसीसवरील ६० हजार इंजेक्शन्स होणार उपलब्ध आशा कार्यकर्तींना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : प्रतिनिधी राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्यामाध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडयात या इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीयस्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. ग्रामीण भागात …
Read More »लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून आज या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ३०० बाल रोग तज्ञांना राज्य शासनाच्या कोविड विषयक बाल रोग तज्ञ टास्क फोर्सने वैद्यकीय उपचाराबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केले. मुलांमध्ये कोविड आणि कोविडशी संबंधित …
Read More »“म्युकोर्मिकोसिस” (ब्लॅक फंगस) म्हणजे काय, हा आजार कसा होतो? जाणून घ्या सदर आजाराची माहिती नागरीकांना व्हावी यासाठी हा खटाटोप
कोविड-19 या आजाराशी लढता लढता आणखी एका आजाराने काही रुग्णांना ग्रासले आहे, या आजाराविषयी जाणून घेऊ या लेखाद्वारे….. करोनानंतर रुग्णांमधे जीवघेण्या बुरशीचा संसर्ग (ब्लॅक फंगस) वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात तसेच देशात करोनाचा धोका असतानाच करोनामुक्त झालेल्या रुग्णांमधे “म्युकोर्मिकोसिस” हा गंभीर संसर्ग बळावतो आहे. म्युकोर्मिकोसिस म्हणजे काय? म्युकोर्मिकोसिस हा …
Read More »म. ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आता म्युकरमायकोसीसचा समावेश शासन निर्णय जाहीर- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : प्रतिनिधी राज्यात म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीस आजारावर उपचार करण्यात येतील. यासंदर्भात आज शासन निर्णय …
Read More »कोरोनामुळे अंधत्व अर्थात म्युकरमायकोसीसवरील १ लाख इंजेक्शनची खरेदी करणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरविण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोनामुळे अंधत्व …
Read More »
Marathi e-Batmya