आरोग्य

कोरोना : आतापर्यंत २८ लाख चाचण्यापैकी ५ लाख ३५ हजार बाधित ११ हजार ८८ नवे बाधित, १० हजार १४ घरी तर २५६ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले …

Read More »

कोरोना: दोन दिवसात बरे होणारे ३ टक्क्याने वाढले तर आतापर्यंत १८ हजार मृत्यू ९ हजार १८१ नवे बाधित रूग्ण, ६७११ बरे झाले, २९३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या बरे होण्याच्या टक्केवारीत एकाने वाढ झाली तर मृत्यूदरात .१ टक्क्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. ७ ऑगस्ट २०२० रोजी बरे होण्याचा दर ६६.७५ टक्के होता. तर ८ तारखेला ६७.२६ टक्के, ९ ऑगस्ट रोजी ६८.२५ टक्के तर १० ऑगस्ट २०२० रोजी ६८.३३ इतक्यावर स्थिर राहीला आहे. …

Read More »

कोरोना : आज सर्वाधिक; घरी जाणारे- मृतक आणि होम क्लारंटाईनमध्ये राहणारे १२,२४८ नवे बाधित , १३,३४८ बरे होवून घरी तर ३९० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज सर्वाधिक अर्थात १३ हजार ३४८ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ३ लाख ५१ हजार ७१० वर पोहोचली. तर १२ हजार २४८ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या ५ लाथख १५ हजार ३३२ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ५५८ …

Read More »

कोरोना: राज्यात बरे होण्याचे प्रमाण ६७.२६% तर मृत्यू दर ३.४५% ११ हजार रूग्ण घरी, तर १२ हजार ८२२ नव्यांचे निदान २७५ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आज सलग पाचव्या दिवशी १० हजाराहून अधिक अर्थात ११ हजार ८१ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ३ लाख ३८ हजार ३६२ वर पोहोचली असून हे प्रमाणा ६७.२६ टक्क्यावर पोहचले आहे. तर मागील २४ तासात आतापर्यत सर्वाधिक अर्थात १२ हजार ८२२ नव्या बाधित रूग्णांचे …

Read More »

कोरोना: एकूण रूग्ण संख्येची वाटचाल ५ लाखाकडे १०४८३ नवे बाधित रूग्ण ३०० जणांच्या मृत्यूची नोंद तर १०९०६ बरे होवून घरी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये काही प्रमाणात यश मिळत आहे. मात्र आज १० हजार ४८३ इतक्या नव्या बाधीत रूग्णांचे निदान झाल्याने एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ५८२ वर पोहोचली तर एकूण बाधित रूग्णांची संख्या ४ …

Read More »

रूग्णांची लूट करणाऱ्या रूग्णालयांवर कारवाईसाठी भरारी पथके स्थापन करा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.  यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, …

Read More »

कोरोना: मुंबईत स्थिर, ठाण्यात संख्या घटली तर घरी जाणाऱ्योक्षा बाधित जास्त ११ हजार ५१४ नवे बाधित, १०८५४ जण घरी तर ३१६ मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाच्या प्रसारावर मुंबई महापालिकेने चांगलेच नियंत्रण मिळविले असून मागील काही दिवसांपासून शहरातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २० हजारावर स्थिर राहीली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची ३४ हजारावर असलेली संख्या आता २७ हजारापर्यत खाली आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही संख्या चांगल्यापैकी बरे होवून घरी …

Read More »

कोरोना : ३३४ मृत्यूची नोंद तर रूग्णसंख्येतील उतारानंतर आता वाढ १० हजार ३०९ नवे बाधित रूग्ण तर बरे झाले ६१६५

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन दिवस बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या बरे होणाऱ्यापेक्षा कमी आढळून आल्यानंतर आज पुन्हा नव्या बाधित रूग्णांची संख्या १० हजार ३०९ इतकी आढळून आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ४,६८,२६५ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाख ४५ हजार ९६१ वर पोहोचली आहे. ६१६५ जण …

Read More »

कोरोना : आज बाधित रूग्ण घटले तर घरी जाणारे वाढले १२ हजार ३२६ जण घरी , ७७६० नवे बाधित रूग्ण तर ३०० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील महिन्यापासून मुंबईतील रूग्ण संख्या नियंत्रणात सुरुवात झाली. मात्र ठाणे आणि कल्याण डोंबिवली शहरातील रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत होती. परंतु मागील २४ तासात ठाणे मनपा-ग्रामीणमध्ये अनुक्रमे २२६, १४२ इतके रूग्णांचे निदान झाले. तर कल्याण-डोंबिवलीत अवघे १०३ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात ७ हजार …

Read More »

कोरोना : ३ ऱ्या दिवशीही १० हजाराहून अधिक घरी तर एकूण संख्या ४.५० लाखावर ८९६८ नवे बाधित रूग्ण तर २६६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८९६८ नविन रुग्णांची नोंद झाली. २ तारखेला ९९२६ तर १ ऑगस्टला १०७२५ जण बरे होवून घरी गेले. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील …

Read More »