अंधेरीतील कामगार हॉस्पिटल मागील चार वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. आतापर्यंत २५० कोटी रुपये दुरुस्तीसाठी व ५० कोटी रुपये वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी देण्यात आले असून ESI corporation हे ह़ॉस्पिटल पुन्हा सुरु करण्यास इच्छुक दिसत नाही. अंधेरीच्या कामगार हॉस्पिटलची पाच हजार कोटी रुपये किमतीची जवळपास १२ एकर जमीन अदानी या उद्योगपतीच्या …
Read More »गुजरातमधील बंदरांमध्ये आलेले हजारो किलो ड्रग्सचा मुंबईतील समस्येशी संबंध आहे का? मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील ड्रग्सचा फैलाव थांबवा !: सचिन सावंत
मुंबईतील झोपडपट्टी परिसरात ड्रग्सचा फैलाव वाढत चालला आहे. युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. ड्रग्स च्या फैलावाने देशाचे भविष्य उध्वस्त होत तर आहेच पण अनेक कुटुंबाच्या आशा आकांक्षा ही ध्वस्त होत आहेत. यामागे फार मोठे रॅकेट असून आता शाळेतील मुले ही लक्ष्य होत आहेत. मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थामध्येही याचा प्रसार होत …
Read More »महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत आता पवारांची तिसरी जनरेशन, रोहित पवार अध्यक्ष पदी रोहित पवारांनी मांनले सर्वांचे आभार
मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या दोन्ही संघटनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वरचष्मा आहे. विशेष म्हणजे क्रिकेट या दोन्ही संघटनावर प्रमुख पदाधिकारी अथवा सदस्य कोण असावेत आणि नसावेत याचा बहुतांष निर्णय शरद पवार हेच घेत असल्याची चर्चा सातत्याने या दोन्ही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होत असते. परंतु आता …
Read More »जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करावे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि संशोधकांची भूमी आहे. याप्रमाणेच संपत्ती निर्माण करणाऱ्या मराठी माणसाची देखील भूमी आहे. महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याची जबाबदारी जगभरातील मराठी माणसाची आहे. जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मुंबई …
Read More »किरीट सोमय्या यांची माहिती, संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट शिवडी न्यायालयाने दिले आदेश
सुलभ शौचालय उभारणीत घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर केला. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. मात्र वांरवार सुनावली संजय राऊत हे गैरहजर रहात असल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी …
Read More »राज्यातील नवतरूण मतदारांमध्ये १२.८४ टक्क्यांची तर सर्वाधिक वाढ ३०-३९ वयोगटात केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांची माहिती
आगामी सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणूकीच्यादृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील दुबार नावे डिलीट करण्याची मोहिम सुरु केली. त्याशिवाय सध्या लोकसभा मतदार संघापूरती मर्यादीत असलेली ही मोहिम आता विधानसभा मतदारसंघातही सुरु करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार …
Read More »मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्त पदी देवेन भारती, गृह खात्याची नव पद निर्मिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या आदेशान्वये नियुक्ती
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबई पोलिस आयुक्तावर कोणाची नियुक्ती करावी यावरून वाद झाल्याची चर्चा सुरु झाली. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानकपणे आपल्या साताऱ्यातील मूळ गावी गेल्याची माहिती पुढे आली होती. त्या …
Read More »मुंबईला विशेष पोलीस आयुक्त नेमून समांतर प्रशासन चालवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न राजकीय महत्वाकांक्षेपोटी प्रशासकीय यंत्रणेचे वाट्टोळे करु नका-अतुल लोंढे
मुंबई पोलीस दलात आयुक्त हेच सर्वोच्च पद असताना विशेष पोलीस आयुक्त नेमून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वतःची वेगळी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आपल्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी शिस्तीचा प्रशासकीय विभाग असलेल्या पोलीस दलात मोडतोड करून विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणे चुकीचे आहे, अशी विशेष नेमणुक करून देवेंद्र फडणवीस हे …
Read More »संजय राऊत यांची टीका, टोळी गँगवारमध्ये किंवा पोलिस एनकाऊंटरमध्ये मारले जातात शिंदे गट एक टोळी असल्याने त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही
हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील राजकिय वातावरण काही काळ शांत राहिल असे वाटत असतानाच भाजपाने संभाजी महाराजांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकिय वातावरण गरम करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात आज शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आणखीनच भर घालत राजकिय वातावरण चांगलेच तापविले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे …
Read More »अदानी विरोधात कर्मचारी संपावर तर अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज आज मध्यरात्रीपासून तीन दिवसीय संपाला सुरुवात
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच सध्या पश्चिम उपनगरापूरती मर्यादीत असलेल्या गौतम अदानी यांच्या अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने मुंबई उपनगर वगळता इतरत्रही वीज वितरणाची परवानगी विद्युत नियामक आयोगाकडे मागितली आहे. या विरोधात वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आजपासून तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे. कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपकाळात वीजग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यात खंड पडू …
Read More »
Marathi e-Batmya