मराठी ई-बातम्या टीम सरत्या वर्षापासून मुंबई शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांना त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर रूग्णालयात बेड उपलब्ध आहे की नाही यापासूनची माहिती गोळा करावी लागते आणि उपचार मिळण्यात दिरंगाई होते. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेकडून रोज संध्याकाळी रूग्णालयातील उपलब्ध खाटा, ऑक्सीजन …
Read More »सनदी अधिकारी रूबल अग्रवाल यांना “बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार” बोंगिरवार फाउंडेशनच्यावतीने अंकिल गोयल यांचाही पुरस्काराने सन्मान
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या पुणे शहरात आरोग्य व्यवस्था मजबूत करणाऱ्या पुणे महापालिकेतील तेव्हाच्या अतिरिक्त आयुक्त आणि आता राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विशेष ‘गिफ्ट’ मिळाले आहे. म्हणजे, कोरोना काळातील त्यांच्या कामाची दखल घेत, प्रशासकीय सेवेतील …
Read More »मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची मुंबईकरांना नवं वर्ष भेट: ५०० चौ.फुटाच्या घरांना कर माफ ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मराठी ई-बातम्या टीम ५०० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांना त्यांचा मालमत्ता कर माफ करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज करत नववर्षाची एक आगवेगळी भेट मुंबईकरांना दिली. तसेच त्यासाठी आवश्यक ती कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे सचिव डॉ.महेश पाठक यांच्यासह मंत्रालय …
Read More »नितेश राणे यांना अटक होणार का? उत्तर उद्या मिळणार अटकपूर्व जामीनावर उद्या होणार सुणावनी
मराठी ई-बातम्या टीम जिल्हा बँक निवडणूकीतील प्रचाराच्या कारणावरून शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांनी पोलिसांकडून होणाऱ्या संभावित अटकेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र आज त्यावर न्यायालयाकडून अंतिम निर्णय न दिल्याने याप्रकरणी उद्या पुन्हा सुणावनी होणार आहे. त्यावेळीच …
Read More »गुजर यांच्या घोषणेनंतर मंत्री परिवहन मंत्री परब म्हणाले… गुन्हे दाखल झालेल्यांवर कारवाई पूर्ण झाल्यानंतरच गुन्हे मागे घेवू
मराठी ई-बातम्या टीम एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे अजय गुजर यांच्याबरोबरील चर्चेनंतर गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यांच्यावरील कारवाई कामगार कामावर आल्यानंतर मागे घ्यावी. त्यावर कामगार कामावर आले आणि डेपो चालू झाले तर आम्ही कारवाई मागे …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांच्या अजय गुजर यांच्या संघटनेकडून संप मागे, पण कर्मचारी ठाम संप नाहीतर हा तर आमच्यासाठी दुखवटा: कर्मचाऱ्यांच्या भावना
मराठी ई-बातम्या टीम जवळपास दोन महिने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून या संपातून अजय गुजर यांच्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेने या संप मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे एसटी विलिनीकरणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात सुणावनी सुरु असताना दुसऱ्याबाजूला राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल …
Read More »एसटी विलिनीकरणाचा निकाल २२ डिसेंबरला, मात्र महामंडळ म्हणते अवघड अंतिम निकाल काय लागणार याबाबत एसटीबाबत काय निकाल लागणार याची उत्सुकता
मराठी ई-बातम्या टीम जवळपास महिन्याहून अधिक काळ एसटीच्या विलिनीकरणाच्या मुख्य प्रश्नावरून पुकारण्यात आलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्यापही संपुष्टात आलेले नाही. त्यातच आज झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत पुढील सुणावनी २२ डिसेंबरला घेणार असल्याचे सांगत आज दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. यावेळी एसटी महामंडळाने केलेल्या युक्तीवादावेळी राज्य सरकारी वकीलांनी आतापर्यत कर्मचाऱ्यांना …
Read More »छत्रपती पुतळा विटंबनाप्रकरणी सेनेचा भाजपाला इशारा, ज्वालामुखी बाहेर येवू देवू नका… भाजपाचे सगळे पोपट गप्प कसे ? खासदार अरविंद सावंत यांचा संतप्त सवाल
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना बंगळूरु येथे झाल्याने शिवसेना आक्रमक झाली असून राज्यभरात निषेध केला जात आहे. मुंबईतही ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निषेध आंदोलन करण्यात येत असून यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं …
Read More »संपादक किशोर पाटील यांचा मानद डॉक्टरेट आणि जीवन गौरव पुरस्काराने सन्मान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार
मराठी ई-बातम्या टीम महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ ओडिसा राज्य व निती आयोग पुरस्कृत कोरोनायोद्धा समाजसेवा रत्न गौरव पुरस्कार व मानद डॉक्टरेट पदवीने दै. स्वराज्य तोरणचे संपादक किशोर पाटील यांना नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. मागील २७ वर्षापासून पाटील हे पत्रकारीतेत सक्रिय असून कोविड काळात त्यांनी …
Read More »नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर सिडकोचा नवा अध्यक्ष कोण? सिडको प्राधिकरण अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता
मराठी ई-बातम्या टीम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या जागा आता सर्वसाधारण जागा म्हणून जाहीर कराव्या लागणार आहेत. तसेच आगामी काही काळ या ओबीसी जागांचा प्रश्न सुटू शकणार नाही. त्यातच अनेक महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेची मुदत पूर्ण होवूनही निवडणूकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यापार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या संभावित …
Read More »
Marathi e-Batmya