या तीन सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या सामान्य प्रशासनकडून आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून अधिकाऱ्यांना तात्काळ आपल्या नवी पदाचा पदभार स्विकारण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.
1. जी श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातुर यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बियाणे महामंडळ, अकोला येथे करण्यात आली आहे.

2. पृथ्वीराज बी पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी यांची बदली जिल्हाधिकारी लातूर येथे करण्यात आली आहे.

3. एस टी टाकसाळे, अतिरिक्त विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी या पदावर करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांना आशा, मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *