महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “गद्दार” म्हणल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यात तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा शनिवारी मुंबई पोलिसांसमोर पुन्हा हजर झाला नाही. “त्यांना ३१ मार्च रोजी तिसरे समन्स बजावण्यात आले आणि त्यांना शनिवारी आमच्यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. “पण, तो पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला नाही,” असे एका …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा संतप्त हल्लाबोल, “भाजपा = काँग्रेस! तेलंगणात आरक्षण रद्द भाजपा आणि काँग्रेस सारखेच
तेलंगणा लोकसेवा आयोगाच्या (TGPSC) प्राथमिक परीक्षेमधून आरक्षण हटविण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “भाजपा = काँग्रेस. तुम्हाला अजूनही वाटते का की काँग्रेस देशात आरक्षण वाचवेल? की ते एससी, एसटी आणि ओबीसींना …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप,….फडणवीस यांनी जनतेला एप्रिल फूल केले आर्थिक नियोजन नसताना भाजपा युतीच्या नेत्यांकडून आश्वासनांची खैरात पण सत्तेत येताच घुमजाव
भाजपा युतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्वतः घेतलेल्या निर्णयही अंमलात आणू शकत नाहीत. १ एप्रिल पासून वीजबील १० टक्के कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ मार्च रोजी केली पण १ एप्रिलला महावितरणमार्फत वीज नियामक आयोगात याचिका दाखल करून दर कपातीला स्थगिती …
Read More »राज ठाकरे यांची मनसैनिकांना पत्र, तूर्तास आंदोलन थांबवा मराठीच्या भाषेच्या आंदोलनावरून केले आवाहन
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मराठी भाषेवरून मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन करत मुंबईत आणि महाराष्ट्रात येणाऱ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे, तसेच मराठी भाषेचा सन्मान राखलाच गेला पाहिजे असा इशारा देत सर्व कार्यालयातून मराठी भाषेतून कामकाज चालले पाहिजे असे सांगत त्यासाठी आग्रह धरण्याचे आवाहन केले. त्यातच …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, संघर्षग्रस्त मुलांसाठी हेल्प डेस्क उपक्रम पुन्हा सुरू मानवाधिकार व शाश्वत मानवी विकासासाठी अझीम प्रेमजी यांच्या प्रस्तावास मान्यता
मुलांचे हक्क व किशोरवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी, कायदेशीर, सामाजिक, समुपदेशन सेवा पुरविण्यासाठी राज्यातील निरीक्षणगृहांमध्ये हेल्प डेस्क स्थापन करण्याचा प्रस्ताव दातृत्वशील उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी दिला होता. त्यांच्या या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. हे हेल्प डेस्क सामाजिक संस्थांमार्फत चालविण्यात येणार आहेत. न्याय प्रविष्ट प्रकरण असलेल्या मुलांच्या (Children …
Read More »संजय राऊत यांची टीका, त्या तिघांची वक्तव्ये ऐकली तर कॉमेडी शो माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा
राज्यातील एका शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार की नाही असा सवाल केला असता त्याला उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जे घेता पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहता आणि कर्जमाफीच्या पैशानं करता काय असा सवाल साखरपुडे, लग्न… असा अजब सवाल करत शेतकऱ्यालाच सुनावलं. माणिकराव कोकाटे यांच्या त्या वक्तव्यावरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे टीकास्त्र,… जनतेचा पैसा आहे, माणिकाराव कोकाटेच्या घरचा नाही शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा
बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजपा युती सरकार सोडत नाही. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना भिखारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न, साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का, असा अजब …
Read More »सोलापूरात दूषित पाण्याचा परिणामः दोन मुलींचा मृत्यू तर तिसरी मुलगी गंभीर दुषित पाण्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात
मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमुळे पाण्याचे दुर्भिक्ष सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर आहे. मागील अनेक वर्षापासून सोलापूरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलापूर महापालिका आणि राज्यकर्त्ये हे अपयश ठरले. त्यातच सोलापूर महापालिकेकडून शहराच्या अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अनेक वार्ड ऑफिसर्सना तक्रारी करण्यात आल्या. तर काही स्थानिक …
Read More »संजय निरूपम यांची टीका, वक्फ विरोधी भूमिका घेतल्याने उबाठा बनले मुस्लिम ह्रदयसम्राट मुस्लिम संघटनांनी जनाब उद्धव ठाकरेंचे आभार मानले
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करावा यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांनी सातत्याने फोन करुन दबाव टाकला, असा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. मुस्लिम मतांसाठी हिंदुत्वाचा त्याग करुन उद्धव ठाकरेंनी बाळसाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. वक्फ बोर्ड सुधारणा विरोधी भूमिका घेतल्याने रझा अकादमी, ऑल इंडिया उलेमा बोर्ड …
Read More »पाणंद रस्ते, घरकूल आणि विहिरींसाठी रॉयल्टी फ्री खडी आणि माती गावातील मूलभूत सुविधा बळकट करण्यासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पाणंद रस्ते, घरकूल आणि विहिरींच्या बांधकामासाठी लागणारी खडी आणि माती रॉयल्टी फ्री उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनानं जारी केला आहे. महसूल आणि वन विभागानं हा शासन निर्णय जारी केला असून, यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा …
Read More »
Marathi e-Batmya