मराठी ई-बातम्या टीम देशाचे माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवसानिमित्त आणि ख्रिसमस निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी रात्री उशीरा देशातली जनतेशी संवाद साधत मुलांच्या लसीकरण, फ्रटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचारी यांच्यासह को-मॉर्बिडीटी असलेल्यांचे लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारी …
Read More »एसटीच्या तोट्याला नेमके कोण जबाबदार? समितीच्या अहवात आले हे उत्तर २०१७ पासून राज्याचे परिवहन विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी प्रलंबित
मराठी ई-बातम्या टीम जवळपास दिड महिन्याहून अधिक काळ राज्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम असून विलिनीकरणाची मुख्य मागणी आहे. परंतु एसटी महामंडळाच्या वाढत्या आर्थिक नुकसानीला स्वत: एसटी महामंडळाचा एकाधिकारशाही कारभार आणि देशाचे राष्ट्रपती जबाबदार असल्याची माहिती सार्वजनिक उपक्रम समितीने विधिमंडळाला सादर केलेल्या अहवालात अप्रत्यक्ष नमूद केले आहे. राज्य सरकारचा अंगीकृत उपक्रम …
Read More »राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागूः जमावबंदी सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध …
Read More »शिवसेना आमदाराचा सवाल, अजित पवार रोज मंत्रालयात असतात मग बाकीचे का नाही? दर मंगळवारी सर्व मंत्र्यांनी मंत्रालयात उपस्थित राहणे बंधकारक करावे
मराठी ई-बातम्या टीम राज्यात सध्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न आहे. मात्र अनेक आमदार मतदारसंघातील कामे घेवून मंत्रालयात येत असतात. परंतु मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात मंत्रीच भेटत नसल्याची कैफियत मांडत अजित पवार रोज मंत्रालयात असतात मग बाकीचे नाही? असा सवालही रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केला. त्यामुळे किमान आठवड्यातील …
Read More »आणि महाविकास आघाडीने भाजपाला बेसावध ठेवत केला गेम अध्यक्ष निवडीतील दुरूस्ती विधेयक बहुमताने मंजूर
मराठी ई-बातम्या टीम मागील आठ महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाचे पद रिक्त असून या पदासाठी या हिवाळी अधिवेशनातच निवडणूक होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. त्यानंतर ही निवडणूक फार क्लिष्ट न करता आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी घेत तशी दुरूस्ती कायद्यात करण्याचा निर्णय घेत तसा प्रस्ताव विधिमंडळात मांडला. …
Read More »मुखपट्टीवरून अजित पवारांनी सभागृहातच सर्वपक्षांच्या आमदारांना झापले रात्रीच्या लॉकडाऊनला गांभीर्याने विचार
मराठी ई-बातम्या टीम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिध्द आहेत. भले की ते एखाद्या सभेत बोलत असतील किंवा पक्षाच्या कार्यक्रमात जे मनात आहे ते स्पष्ट बोलून मोकळे होतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे साऱ्यांचेच लक्ष असते. अजित पवारांच्या याच स्वभाव वैशिष्ट्याचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबरोबर सर्वच पक्षिय आमदारांना आला. …
Read More »फडणवीस म्हणाले, अन, मी बसलो असतो तर बोट बुडाली असती सभागृहात फडणवीसांच्या कोटीने हस्यकल्लोळ
मराठी ई-बातम्या टीम हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. मात्र बोलण्याच्या ओघात मी बसलो असतो तर बोटं बुडाली असती असा किस्सा सांगत प्रत्येक जिल्ह्यात एक उपसमिती असते पण या उपसमितीने अद्याप बोट खरेदीला का मान्यता दिली नाही असा सवाल केला. …
Read More »शक्ती कायदा विधेयकात या आहेत तरतूदी, महिलांवरही होणार तक्रार दाखल खोटी तक्रार, बलात्काराच्या गुन्ह्यास मृत्यूदंड, अॅसिड हल्लेखोराला १५ वर्षांचा कारावास आदी प्रकरणी कारावास
मराठी ई-बातम्या टीम राज्यात महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी नव्याने सुधारीत शक्ती कायदा आणण्यात येणार आहे. या कायद्यात अत्याचार करणाऱ्या पुरूषाला कडक शिक्षेची तरतूद करण्यात आलेली असली तरी एखाद्या महिलेने अत्याचाराची खोटी तक्रार दिल्यास सकदर महिलेवरही गुन्हा दाखल करून तिला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची महत्वपूर्ण तरतूद या विधेयकात कऱण्यात आली आहे. सदरचे …
Read More »सरकारी चहापानाला मुख्यमंत्रीच गैरहजर मुख्यमंत्री न फिरकल्याने आदित्य ठाकरेंनाच मंत्र्यांकडून विचारणा
मराठी ई-बातम्या टीम जवळपास दिड महिने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आजारापणामुळे सरकारच्या दैंनदिन कामकाजातून बाजूला झालेले आहेत. मात्र किमान हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तरी प्रथा आणि परंपरेनुसार मुख्यमंत्री हे आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला हजर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली असतानाच राज्याचे आणि सरकारचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनीच सरकारी चहापानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण …
Read More »राज्य सरकार आणि कामगार बोर्डाची मान्यता न घेताच दिले कंत्राटदाराला कोट्यावधी रूपये नाव बांधकाम कामगारांचे आणि साडेतेरा कोटी रूपये खाजगी कंपनीचे
मराठी ई-बातम्या टीम कोविड काळात राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मदत सहाय्य निधी वाटपाचा निर्णय राज्य सरकाराने घेतला. परंतु या पैसे वाटपासाठी राज्य सरकार आणि कामगार कल्याण मंडळाची मान्यता न घेताच बांधकाम आणि इतर कामगार विभागाच्या मुख्याधिकाऱ्यांनी (MBOCWW) आणि मंत्रालयातील एका उपसचिवाने परस्पर एका खाजगी कंपनीची नियुक्ती करत बांधकाम कामगारांना पैसे …
Read More »
Marathi e-Batmya