मराठी ई-बातम्या टीम देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह ११ जणांचा तामीळनाडू येथील निलगीरी पर्वतरांगामध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशभरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले असताना उत्तर प्रदेशातील भाजपाचे आमदार विनय कटीयार यांनी हसत दुर्घटनेतील शहिदांना श्रध्दांजली वाहत असतानाचा फोटो व्हायरल झाला. यावरून …
Read More »सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीला अखेरचा निरोप, मुलीने दिला मुखाग्नी लष्करी इतमामात १७ फैरींची सलामी देत अंत्यसंस्कार
मराठी ई-बातम्या टीम देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असलेले बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार कऱण्यात आले. यावेळी ल्ष्कराकडून त्यांना १७ फैरींची सलामी दिली. रावत यांची मुलगी कृतिका आणि तरीणी या दोन मुलींनी रावत पती-पत्नीला मुखाग्नी दिला. तामीळनाडूतील नीलगीरी पर्वत रांगेत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत …
Read More »जागतिक मानवी हक्क दिवस आणि भारतीय राज्यघटनेतील तरतूदी जगण्याचा सर्वांना समान अधिकार
सामंतवादी, हुकूमशाही प्रवत्तीमुळे जागतिकस्तरावर दोन महायुध्दे झाली. दुसऱ्या महायुध्दानंतर जगातील सर्वच देशातील सामाजिकस्तरावरील प्रश्नांनी उचल खाण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये वंशभेद, वर्ण भेद, लिंग भेद आणि जगातील वाढती गरीबी या सारख्या महत्वाच्या प्रश्नांनी उचल खाण्यास सुरुवात केली. यासर्वांच्या मुळाशी आर्थिक असमानता, गरीबी आणि समान संधी नसल्याची बाब समोर आली. त्यानुसार १९४८ …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या विनंतीला केंद्राने पुसली पाने मुंबई-हैद्राबाद हायस्पीड रेल्वे औरंगाबाद नव्हे तर पुणे मार्गे
मराठी ई-बातम्या टीम मुंबईला हैद्राबादशी जोडणाऱ्या प्रकल्पात मराठवाड्याचा समावेश करावा अशी जाहिर मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सप्टेंबर महिन्यात जाहिररित्या करत तशा विषयीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहित विनंती केली. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या पत्राला केद्र सरकारने चक्का बाजूला ठेवत त्यांच्या विनंतीला पाने पुसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केद्र …
Read More »संरक्षण प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नींचे हेलिकॉप्टर अपघातात निधन वायुदलाकडून अधिकृत माहिती जाहीर
मराठी ई-बातम्या टीम तामीळनाडूतील कुनूर येथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह ११ जणांचे निधन झाल्याची माहिती वायुदलाच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून देण्यात आली. बिपीन रावत हे सपत्नीक निलगिरी हिल्स येथील वेलींगटन या लष्करी दल महाविद्यालयात खास व्याख्यान देण्यासाठी गेले होते. मात्र तेथून …
Read More »संरक्षण प्रमुख बिपीन रावत प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर कोसळले ११ जण ठार, २ जणांची प्रकृत्ती गंभीर
मराठी ई-बातम्या टीम देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांच्यासह १४ जण प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर तर दोनजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना तामीळनाडू राज्यातील कुनूर येथे झाला. या अपघातात संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांच्याबाबत नेमके काय घडले याची …
Read More »राज्यात नाईट कर्फ्य लागणार ? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा
मराठी ई-बातम्या टीम दक्षिण आफ्रिका खंडातील न्युझिलंड येथे ओमायक्रोन हा नवा विषाणू आढळून आल्यानंतर या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. जगभरातील जवळपास ४० हून देशांमध्ये हा विषाणू प्रसार झाला आहे. सुरुवातीला भारतात या विषाणूचे फैलाव झालेला नव्हता. मात्र या विषाणूची लागण झालेले रूग्ण आता भारतातही आढळून येवू लागले असून महाराष्ट्रातही …
Read More »ममता बॅनर्जींच्या गाठी-भेटी आणि युपीएच्या नेतृत्वावरून वादंग राज्यात काँग्रेसला भीती वाटतेय का?
मराठी ई-बातम्या टीम नुकत्याच पश्चिम बंगालच्या तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्या दरम्यान त्यांनी शिवसेनेचे युवराज तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …
Read More »पत्रकारीतेतील तारा (ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ) निखळला वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी ई-बातम्या टीम हिंदी भाषेतील अनोख्या पत्रकारीतेमुळे संबध देशातील घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना नवी दिल्लीतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची …
Read More »भीमा कोरेगांव प्रकरणी सुधा भारद्वाज यांना जामीन पण… एनआयएकडून अद्याप चार्जशीट दाखल नाही
मुंबई: प्रतिनिधी भीमा कोरेगांव दंगलप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अॅ़ड. सुधा भारद्वाज यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन (Default Bail) मंजूर केला. परंतु जामीनासाठीच्या अटी व शर्ती ठरविण्याचे आदेश एनआयएच्या विशेष न्यायालयाला दिले. विशेष म्हणजे एनआयएने अद्याप त्यांच्या विरोधात आरोपपत्र अर्थात चार्जशीट अद्याप दाखल केले नसल्याने त्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात …
Read More »
Marathi e-Batmya