विशेष बातमी

राहुल गांधी यांचा इशारा, आरएसएसचे पुढील लक्ष्य चर्चच्या जमिनीवर ऑर्गनाझरमधील लेखाचा हवाला देत दिला इशारा

संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेनंतर राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अर्थात आरएसएसचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधील लेखाची लिंक ट्विट्द्वारे शेअर करत पुढी लक्ष ख्रिश्चन चर्च असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरएसएसच्या मुखपत्रातील एका लेखात कॅथोलिक चर्च हे देशातील सर्वात मोठे जमीनदार असल्याचा दावा …

Read More »

बांग्लादेशचे सल्लागार मुहम्मद युनूस आणि पंतप्रधान मोदी यांची भेट बहु क्षेत्रीय आणि तांत्रिक सहकार्यावर भेटीत भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बांग्लादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांना द्विपक्षीय संबंध ताणू शकणाऱ्या वक्तृत्वाबद्दल सावध केले आणि बांग्लादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या गरजेवर भर दिला. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांच्या पदच्युत झाल्यानंतर त्यांची पहिली भेट म्हणून बँकॉकमध्ये बहु-क्षेत्रीय आणि तांत्रिक सहकार्यासाठी (BIMSTEC) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या या वस्तूंना लागू हिरे, स्मार्टफोन, सोलर पीव्ही, मोड्युल्स, अपरल वस्तूंना लागू होणार

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे जागतिक व्यापार भागीदारांवर लादलेले नवीन आणि व्यापक कर, ज्यामध्ये भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर २७ टक्के शुल्क आकारले आहे, हे महत्त्वपूर्ण क्षेत्रांना प्रभावित करणार आहेत, ज्यात हिऱ्यांपासून स्मार्टफोन, सोलर पीव्ही मोड्यूल्स आणि कपड्यांपर्यंत समाविष्ट आहेत. २ एप्रिल रोजी सही केलेल्या कार्यकारी आदेशात काही महत्त्वाच्या खनिजांवर, ऊर्जा उत्पादनांवर आणि …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवून दिले ते व्यापारी आहेत और हमारा ग्राहक फस गया

अमेरिकेने भारतावर लादलेल्या करप्रणालीवरून विरोधी पक्षाच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप आणि टीका केली. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सार्वजनिकरित्या मैत्रीपूर्ण संबंध असूनही देश “व्यापारी” डोनाल्ड ट्रम्प यांच्या “फसवणुकीत” अडकला आहे. काँग्रेसने असेही म्हटले आहे की २७% आयात शुल्क हे भारत आणि अमेरिका …

Read More »

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, वक्फ म्हणजे एकप्रकरची धर्मादाय देणगी लोकसभेत बोलताना अमित शाह यांनी सांगितली व्याख्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकाच्या समर्थनार्थ कनिष्ठ सभागृहात बोलताना म्हटले की, “विरोधी पक्षाच्या खासदारांकडून नकळत किंवा राजकीय कारणांमुळे अनेक चुकीची माहिती पसरवली जात आहे. वक्फ म्हणजे ‘अल्लाहच्या नावाने धार्मिक धर्मादाय संस्थांना दान’. वक्फ हा एक प्रकारची धर्मादाय देणगी आहे ज्यामध्ये तो परत घेण्याचा कोणताही हेतू नाही. देणगी …

Read More »

संजय राऊत वक्फ विधेयकावर बोलताना झाले संतप्त म्हणाले, काय माहित आहे? तुमच्यात दम आहे का, गोंधळाची भाजपाला खाज

वक्फ विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. त्यावरील चर्चेवेळी शिवसेना उबाठा गटाच्या खासदारांनी वक्फ विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की, परदेशी नागरिक विधेयक संसदेत मांडण्यात आले. त्यावेळी विधेयकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, देश धर्मशाळा नाही. तर हा देश …

Read More »

वक्फ बिलावरील चर्चेच्या वेळी अखिलेश यादव यांचा अमित शाह यांना चिमटा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यावरून अखिलेश यादव यांचा टोला

वक्फ विधेयकाचे सुधारीत विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेसाठी आठ तासांचा वेळ निर्धारित करण्यात आला. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील अनेक सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र या चर्चेच्या वेळी समाजवादी पार्टीचे प्रमुख खासदार अखिलेश यादव आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्यात सर्वात मोठा पक्ष म्हणणाऱ्या भाजपाला …

Read More »

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, भारत-चीन दरम्यानचे संबध हत्ती आणि ड्रॅगन टॅगो भारताबरोबरील संबध सुधारतील

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी म्हटले की द्विपक्षीय संबंध ‘ड्रॅगन-हत्ती टँगो’ – त्यांच्या प्रतीकात्मक प्राण्यांमधील नृत्याचे रूप धारण करावेत. २०२० मध्ये पूर्व लडाख लष्करी संघर्षामुळे चार वर्षांहून अधिक काळ गोठलेल्या भारत आणि चीन संबंध पुनर्संचयित करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांमध्ये शी जिनपिंग यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले. दोन्ही देशांमधील राजनैतिक …

Read More »

वक्फ विधेयकावरील चर्चेच्या कालावधीवरून विरोधकांचा बीसीएतून सभात्याग टीडीपीकडून तीन स्वतंत्र विधेयके तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून अद्याप भूमिका स्पष्ट

केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत सुधारित वक्फ विधेयकावर चर्चेसाठी आठ तासांची तरतूद केली आहे, विरोधक आणि विविध मुस्लिम संघटनांच्या जोरदार विरोधामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. वक्फ विधेयकाच्या चर्चेसाठी दिलेल्या वेळेवरून झालेल्या जोरदार वादानंतर सभापतींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवसाय सल्लागार समिती (बीएसी) बैठकीतून विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर मंगळवारी संभाव्य संघर्षाचा दृष्य दिसून …

Read More »

बांग्लादेशचे प्रमुख मुहम्मद युनूस यांचे गुंतवणूकीसाठी चीनला आमंत्रण भारताच्या चिंतेत बांग्लादेशच्या भूमिकेमुळे वाढ

बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी त्यांच्या चार दिवसांच्या चीन दौऱ्यादरम्यान बीजिंगला एक प्रस्ताव सादर केला ज्यामध्ये आश्चर्यकारकपणे भारताच्या सात ईशान्येकडील राज्यांचा समावेश होता. मुहम्मद युनूस यांनी सांगितले की, ही सात राज्ये भूपरिवेष्ठित आहेत आणि चीन बांग्लादेशचा वापर विस्तार करण्यासाठी करू शकतो. चीनच्या जवळच्या शेजारील भागात चीनचा वाढता प्रभाव …

Read More »