Tag Archives: आळंदीला जोडणारे चार पूल पाण्याखाली

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, वारकऱ्यांनी पुण्यातच वारीमध्ये सहभागी व्हावे आळंदी व देहूच्या वारकऱ्यांना आवाहन

मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी आहे. त्यामुळे मुंबईसह पुण्यातही नागरिकांचे प्रचंड नुकसान आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता काही दिवसांववर आषाढी वारी आल्याने या वारीसाठी देहू येथील संत तुकारामाची पालखी आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा वारंवार इशारा देत …

Read More »