इंडिगोची मूळ कंपनी, इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडने जाहीर केले की, निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांची नियुक्ती त्यांच्या संचालक मंडळावर नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमिताभ कांत यांच्या नियुक्तीला नियामक आणि शेअरहोल्डरच्या बैठकीत मंजुरी घेण्यात येणार आहे. एक अनुभवी नोकरशहा आणि भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) १९८० च्या केरळ …
Read More »इराण-इस्रायल संघर्ष कमी होण्याचे संकेत मिळताच एअर इंडियाची उड्डाण पुन्हा सुरु मध्य पूर्व आणि युरोपातील सेवा पूर्वरत होणार
इराण- इस्रायल संघर्ष कमी होण्याच्या स्पष्ट संकेतांदरम्यान मंगळवारी पश्चिम आशियाई देशांचे हवाई क्षेत्र हळूहळू पुन्हा सुरू होत असताना, भारतीय विमान कंपन्या एअर इंडिया आणि इंडिगोने या प्रदेशात आणि त्यापलीकडे त्यांच्या उड्डाणे हळूहळू पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. सोमवारी रात्री हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर लगेचच, एअर इंडियाने पुढील सूचना मिळेपर्यंत या …
Read More »आज दिवसभरात इंडियन एअरलाईन्सच्या ५० विमानांना बॉम्बच्या धमक्या तपासणीनंतर विमानाच्या उड्डाणाला परवानगी मात्र विमानसेवा विस्कळीत
२७ ऑक्टोबर रोजी इंडियन एअरलाइन्सच्या किमान ५० फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. इंडिगोला १८ फ्लाइट्स आणि विस्ताराला १७ फ्लाइट्ससाठी धमक्या मिळाल्या, असे वृत्त एका वृत्त संस्थेने दिले. अकासा एअरने सांगितले की, त्यांच्या १५ फ्लाइटला सुरक्षा सूचना मिळाल्या आणि कसून तपासणी केल्यानंतर, सर्व विमानांना ऑपरेशनसाठी सोडण्यात आले. गेल्या १४ दिवसांत, भारतीय …
Read More »वेळ चांगली! दोन विमानांचा अपघात होता होता वाचला; मुंबई विमानतळावरचा प्रसंग उड्डाण घेणारे आणि उतरणारे विमान एकाच रन वे वर
मुंबई विमानतळावर उड्डान करणारे विमान आणि लँड करणारे विमान एकाच वेळी एकामेकांच्या मागे आले. मात्र वेळ चांगली असल्याने या दोन्ही विमानांचा एकमेकांना स्पर्शही न करता आपापल्या मार्गाने योग्य रितीने मार्गस्थ राहिल्याने एक मोठा अपघात होण्यापासून या दोन्ही विमानातील प्रवाशी सुखरूप बचावले. मात्र एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे …
Read More »इंडिगो उभारणार ४५० कोटी अमेरिकन डॉलर्सचा फंड उभारणार ब्लॉक चेनच्या माध्यमातून निधीची उभारणी करणार
इंडिगोचे सह-संस्थापक राकेश गंगवाल यांनी इंटरग्लोब एव्हिएशनमधील ३.३ टक्के हिस्सा विकून सुमारे $४५० दशलक्ष उभारण्याची योजना आखली आहे, या विकासाशी परिचित असलेल्या अनेक लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. प्रस्तावित ब्लॉक डीलसाठी ऑफर फ्लोअर प्राईस २,९२५ रुपये प्रति शेअर असून शेवटच्या क्लोज किमतीत ५.८ टक्के सूट आहे, असे एका व्यक्तीने …
Read More »
Marathi e-Batmya