कुलजीत कौर मारहास यांची ‘द मेटिओरिटिकल सोसायटी’च्या फेलो म्हणून निवडल्या गेलेल्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. उल्काशास्त्र आणि ग्रह विज्ञानातील हा जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक आहे. अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीच्या ग्रह विज्ञान विभागातील प्राध्यापिका, प्रा. कुलजीत कौर मारहास यांची २०२६ साठी सोसायटीच्या फेलो म्हणून निवड झाली आहे. या …
Read More »
Marathi e-Batmya