भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे.आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताज येथे ‘मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन …
Read More »शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती, NEET-PG परिक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात एनटीएने परिक्षेच्या तारखा जाहिर केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची माहिती
नीट पीजी NEET-PG परिक्षेचे नवीन वेळापत्रक पुढील दोन दिवसांत राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) जाहीर करेल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज २९ जून रोजी सांगितले. स्पर्धात्मक चाचण्यांतील कथित अनियमिततेच्या कारणास्तव NEET-PG ही परीक्षा मागील आठवड्यात रद्द करण्यात आलेल्या परीक्षांपैकी एक आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी हरियाणा भाजपाच्या विस्तारित राज्य …
Read More »
Marathi e-Batmya