गोरेगाव येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात आधुनिक मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमास रु. ५८.२२ कोटींच्या प्रारंभिक अंदाजपत्रकास शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत प्रशासकीय मान्यता आजच देण्यात आली आहे. उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला होता. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »रेल्वेच्या ९ हजार ७८४ पुलांची दुरूस्ती, पुर्नबांधणी करण्यात आली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लोकसभेत उत्तर
भारतीय रेल्वेने एकूण ९,७८४ रेल्वे पुलांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण, पुनर्वसन किंवा पुनर्बांधणीला मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (३१ जुलै) लोकसभेत लेखी उत्तरात माहिती दिली. महाराष्ट्रातील जुन्या रेल्वे पुलांची दुरवस्था आणि गेल्या तीन वर्षात झालेल्या दुरुस्तीच्या कामांच्या तपशीलाबाबत नऊ खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही घोषणा करण्यात आली. खासदारांनी अलीकडच्या …
Read More »
Marathi e-Batmya