Tag Archives: मान्सून अधिवेशन

राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि इतर मधील फरक स्पष्ट केल्याने सत्ताधाऱ्यांचा गोंधळ तर असंसदीय शब्दाचा वापर केला म्हणून सत्ताधाऱ्यांचा गोंधळ

बुधवारी लोकसभेत गदारोळ पाहायला मिळाला. तरुणांच्या अलीकडील निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीका करताना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका विद्यार्थ्याशी झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत ‘असंसदीय’ शब्द वापरला. ‘पेपर लीक’ विरोधी कायद्यातील सुधारणांवरील चर्चेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी ‘विद्यार्थी’ आणि ‘इतर’ यांच्यातील फरक स्पष्ट केला. परंतु सत्ताधारी बाकावरून पंतप्रधान नरॆंद्र मोदी यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके मांडणार कर्जमाफी हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन;पावसाचा अंदाज पाहून पेरण्या करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन आहे. आगामी काळात कोणत्याही निवडणूक नसतानाही राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. ही राज्यातील …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या वाहन ताफ्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस नियुक्त मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच स्थानिक पोलीस पथक …

Read More »