राज्यात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्व पक्षिय नेत्यांचे सध्या विविध मतदारसंघात दौरे सुरू आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी आमदारांना शासकिय आणि पोलिसांच्या वाहनातून रसद पुरविली जात असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या …
Read More »महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर सोयाबीन, कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे सरकार आहे. महायुती सरकारच्या उद्योग, पर्यटन, कृषी, समाजकल्याण क्षेत्रातील अनेकविध योजनांमुळे संपूर्ण विदर्भासह उमरेड परिसराचे चित्र आता पूर्णपणे बदलून जाणार आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबविण्यासाठी भाजपा महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी …
Read More »नाना पटोले यांचे भाकित, ….मविआ जिंकली तर मोदींची सत्ताही जाणार जाती-धर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागल्याने ते हिंदू-मुस्लीम करत आहे. भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल बोलत नाहीत. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन करत मविआ …
Read More »एकनाथ शिंदे यांचे मविआला आव्हान, समोरा समोर येऊन चर्चा करा अडीच वर्षात काय केले
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक राजकिय पक्षाकडून आपलाच उमेदवार निवडूण यावा यासाठी सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांकडून प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे. भाजपाच्या आशिर्वादाने अडिच वर्षापूर्वी जन्माला आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे सभा आयोजित करण्यात आली …
Read More »अशोक गेहलोत यांचा सवाल, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’ सारख्या घोषणांवर कारवाई का नाही? मविआचे सरकार चोरणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा
भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात भाजपाने घोडेबाजार करून सरकार स्थापन केली. राजस्थान मध्येही भाजपाने प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने चोरले, त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली असून …
Read More »भाजपाचे संकल्पपत्र ही २०२९ पर्यंत राज्याच्या वेगवान विकासाची हमी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन
भाजपाचे संकल्पपत्र हे २०२९ पर्यंत राज्य विकासाची व्यापक दृष्टी आणि त्या दिशेने वेगाने कृती करण्याची खात्री देणारे आहे. महायुती सरकार कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांच्या विकासासाठी कार्यरत आहे. राज्यातील जनतेचे जीवन उज्वल आणि सुकर व्हावे यासाठी महायुती सरकार काम करत आहे. विकसित महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकारच हवे असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य …
Read More »काँग्रेसचे १६ बंडखोर उमेदवारांना ६ वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कारवाई
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केलेल्या १६ जणांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून काव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे. …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, विदर्भाला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणार ८८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प महायुती सरकार वेगाने पूर्ण करणार
वैनगंगा – नळगंगा सारखे नदीजोड प्रकल्प राबवत महायुती सरकार विदर्भाला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार आहे,असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी धामणगाव येथील प्रचार सभेत व्यक्त केला. धामणगाव रेल्वे मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या सभेला माजी खासदार नवनीत राणा, सुरेशभाऊ वाघमारे, गुजरातचे आमदार बाळकृष्ण पटेल, रविराज भाऊ देशमुख, …
Read More »भाजपाचा चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, काँग्रेसचा जाहीरनामा फसवा काँग्रेसने योजनांचे बजेट सांगावे
काँग्रेससह महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मतांच्या लागूंलचालनाकरीता काँग्रेस खोटारडेपणा करीत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून, काँग्रेसच्या रक्तात विकास नाही, असेही ते म्हणाले. नागपूर येथे ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी योजनांच्या …
Read More »निवडणूक कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा कठोर शिस्तभंग कारवाईचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांचा इशारा
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीची मतदान प्रक्रिया येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून ही मतदान प्रक्रिया पार पाडण्याकामी विविध शासकीय, निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु अनेकजण निवडणुकीचे काम नाकारण्यात धन्यता मानीत असल्याचे तसेच कामात टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास …
Read More »
Marathi e-Batmya