राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले …
Read More »अवकाळीग्रस्त शेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण ३४ हजार ६७० हेक्टर क्षेत्र बाधित, मुदत व पुनर्वसन विभागाचा १०० कोटींचा प्रस्ताव
मार्च एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. अवकाळी पावसामुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अवकाळी पावसामुळे राज्यात ३४७६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून ८२ हजार ९९९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानी पोटी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव …
Read More »
Marathi e-Batmya