मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यास अटक केल्यानंतर आणि वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचे संबध उघडकीस आले. त्यातच सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून सातत्याने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले. मात्र दोनच दिवसांपूर्वी भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची …
Read More »अंजली दमानिया यांचा सवाल, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार की नाही…. दोन मोबाईल मिळाले, त्यातील डेटा रिट्राईव्ह करायला किती वेळ लागणार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला आज दोन महिने झाले. या दोन महिन्यांनंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार आहे की नाही असा संशय निर्माण होत आहे. जे दोन मोबाईल मिळाले, त्या मोबाईलमधून डेटा रिट्राईव्ह करण्यात आला की नाही की त्यात मोठ्या नेत्याचा आवाज असल्याने त्या मोबाईलबाबतची माहिती लपविली जातेय अशी …
Read More »सुप्रिया सुळे यांचा इशारा, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही कृष्णा आधळे कुठे आहे त्याचा तपास काय
महाराष्ट्रातील हप्तेबाजी, भ्रष्टाचार, खंडणी हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी ताकदीने आम्ही सर्व लढणार असा निर्धार व्यक्त करत सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया …
Read More »वाल्मिक कराडला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीः जामीनाचा मार्ग ? सीआयडीकडून चौकशी पूर्ण झाल्याची न्यायालयात माहिती
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका कायद्याखाली आणि अवादा कंपनीला दोन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला सुनावण्यात आलेली ७ दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा व्हिडिओ काँन्फरंसिंग्या माध्यमातून आज बीडच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या …
Read More »धनंजय मुंडे यांचा दावा, मला ठरवून टार्गेट केले जातेय, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा - मुंडेंची राष्ट्रवादी नव संकल्प शिबिरातून मागणी
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, देशमुख, राऊतांना ईडी, मग कराडला का नाही? बारामतीत शेतकऱ्यांना धमक्या, हे गंभीर
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्या-ज्या शेतकऱ्यांना धमक्या किंवा त्यांचे फसवणूक झाली असेल तर गंभीर आहे. मी तर त्या शेतकऱ्यांशी स्वतः बोलणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यांनाच भेटणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीड …
Read More »शरद पवार यांची खोचक टीका,…पण कुणीही तडीपार झालं नाही अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर
देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होतं. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. जी नावं मी तुम्हाला सांगितली त्यापैकी सर्वांचे एक वैशिष्ट्य …
Read More »अखेर केज न्यायालयाचा निर्णय, देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडला मकोका वाल्मिक कराड नेमका कोणाच्या ताब्यात राहणार निर्णय उद्या
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींनंतर खंडणी प्रकरणी सीआयडीला शरण आलेल्या वाल्मिक कराडला आज केज येथील न्यायालयात इतर आरोपांसोबत हजर करण्यात आले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर वाल्मिक कराड याच्यावर मकोका कायदा लागू करण्याची मागणी केजच्या न्यायालयाने मान्य केली. त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावर अवादा …
Read More »रोहित पवार यांची टीका, देशमुख कुटुंबियावर आंदोलनाची वेळ येणं हेच दुर्दैवी धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आंदोलनावर व्यक्त केली भूमिका
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच आणि याप्रकरणी राज्यातील जनतेच्या भावना तीव्र असताना राज्य सरकारकडून राजकीय तडजोड करत या प्रकरणाचा तपास करत असल्याची चर्चा सर्वच क्षेत्रात आहे. त्याच या हत्या प्रकरणातील तपासाची माहिती पोलिसांकडून देशमुख कुटुंबियांना देण्यात येत नसल्याच्या मागणीवरून संतोष देशमुख यांचे बंधू …
Read More »चार-सहा तासाच्या आंदोलनानंतर धनंजय देशमुख यांचे आंदोलन मागे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी आंदोलन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून सध्या सुरु असलेल्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाठपुरावा करूनही अद्याप याप्रकरणाच्या तपासाची माहिती दिली नाही. उलट धनंजय देशमुख यांना धमकाविण्याचा प्रकार काहीजणांकडून होत आहे. त्यामुळे धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांकडून पोलिस प्रशासनाच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर …
Read More »
Marathi e-Batmya