Tag Archives: समित्यांची स्थापना

उपवर्गीकरणाविरोधातील लाँग मार्च यशस्वी करण्यासाठी मुंबईत बैठक संपन्न बीड ते मुंबई असा लाँग मार्चचे आयोजन

सरकारच्या अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात येत्या १० जूनपासून बीड ते मुंबई असा काढण्यात येणाऱ्या लाँग मार्चचे नियोजन करण्यासाठी मुंबईत विविध पक्ष संघटनांची एकत्रित बैठक मुंबईत संपन्न झाली. यावेळी विविध समित्या स्थापन करून हा मार्च यशस्वी करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. अनुसूचित जातीमध्ये अ ,ब ,क ,ड असे वर्गीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला यासंदर्भात …

Read More »