सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी स्थापन केलेल्या अंतर्गत चौकशी समितीने असा निष्कर्ष काढला की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानातील जळून खाक झालेल्या स्टोअररूममध्ये रोख रक्कम सापडली आहे आणि १४-१५ मार्च रोजी आगीच्या ठिकाणी नेमके काय आढळले याची नोंद घेऊन एफआयआर दाखल करण्यात किंवा जप्तीचा मेमो तयार करण्यात पोलिस …
Read More »मेघा इंजिनिअरींगला एनएचएआयने केले एक वर्षासाठी डिबार आता वर्षभर तरी निविदा भरता येणार नाही
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अर्थात एनएचएआयने मेघा अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा लिमिटेड (एमईआयएल) ला आगामी निविदांमध्ये भाग घेण्यापासून एक वर्षासाठी निलंबित केले आहे. केरळमधील एनएच-६६ च्या चेंगला-नीलेश्वरम विभागात उतार संरक्षण कामे पुरेसे करण्यात आणि योग्य ड्रेनेज सिस्टम स्थापित करण्यात एमईआयएल अपयशी ठरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. एमईआयएलला एक वर्षाच्या निलंबनासाठी …
Read More »कमल हासनच्या ठग लाईफ चित्रपटावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले, गर्दीनुसार निर्णय… ठग लाईफ कर्नाटकात प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले की कमल हासन अभिनीत ‘ठग लाईफ’ हा चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित होऊ दिला पाहिजे आणि जमाव आणि दहशतवाद्यांना रस्त्यावर उतरण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. ‘कन्नडचा जन्म तमिळ भाषेतून झाला आहे’ या कमल हासन यांच्या टिप्पणीमुळे अलिकडेच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात …
Read More »मद्रास उच्च न्यायालयाने स्विकारले विवाह बंधनाच्या पलिकडील समलैंगिक संबध समाधान मिळविण्याचा अधिकार समाजासाठी आवश्यक
२०१८ मध्ये नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारतीय संघ या खटल्यात जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सहमतीने समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी श्रेणीतून वगळले तेव्हा त्यांनी केवळ एक जुना वसाहतवादी कायदा रद्द करण्यापेक्षा बरेच काही केले. त्यांनी मान्य केले की समलैंगिक व्यक्तींना संविधानानुसार समानता, प्रतिष्ठा आणि स्वायत्ततेचा अधिकार आहे. कार्यवाही दरम्यान, एका वकिलांनी जोरदारपणे युक्तिवाद …
Read More »मेटा आणि टिकटॉकची युरोपच्या सर्वोच्च न्यायालयात धाव युरोपियन युनियनने आकारलेल्या शुल्काच्या विरोधात दाखल केली याचिका
मेटा प्लॅटफॉर्म्स आणि टिकटॉक यांनी बुधवारी युरोपच्या दुसऱ्या सर्वोच्च न्यायालयात टेक नियामकांविरुद्धचा त्यांचा लढा घेऊन युरोपियन युनियनने लावलेले पर्यवेक्षी शुल्क हे अप्रमाणित आणि सदोष पद्धतीवर आधारित असल्याचे म्हटले आहे. २०२२ मध्ये कायदा बनलेल्या डिजिटल सेवा कायद्याअंतर्गत, दोन्ही कंपन्या आणि इतर १६ कंपन्यांना त्यांच्या वार्षिक जागतिक निव्वळ उत्पन्नाच्या ०.०५% इतके पर्यवेक्षी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, घोडबंदर-भाईंदर बोगदा प्रकल्पात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार राज्यात भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट, तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा
नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, या प्रकल्पातून दुसऱ्या निविदाधारकाचे टेंडर तांत्रिक बाबीचे कारण देत रद्द केले, या कामाचे टेंडर ज्या कंपनीला दिले ती मेघा इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे? यामागे काय गौडबंगाल होते? हे आता सर्वांसमोर आले आहे. एमएमआरडीएने आता टेंडर रद्द केल्याने हा …
Read More »सर्वोच्च न्यायालयात एमएमआरडीकडून मेघा इंजिनियअर्सची निविदा प्रक्रिया रद्द सर्वोच्च न्यायालयात एमएमआरडीएची माहिती- लार्सन अँड टुब्रोला दिलासा
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकी दरम्यान भाजपाला निवडणूक निधी देण्यासाठी इलेक्टोरल बॉण्डची खरेदी केली. त्या बदल्यात मेघा इंजिनिअरींगला ठाणे शहराला पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या बोगद्याचे कंत्राट लार्सन अँड टुब्रोला डावलून मेघा इंजिनियअर्सला देण्यात आले होते. या संदर्भात लार्सन अँड टुब्रोने आधी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निविदा प्रक्रियेला …
Read More »अंबादास दानवे यांची मागणी, धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड व हॉटेल व्हिआयटीएस लिलावाची चौकशी करा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतंत्र व उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करा
धनदा कार्पोरेशन लिमिटेड व हॉटेल व्हिआयटीएस VITS, छत्रपती संभाजीनगर या प्रकरणी महसूल प्रशासनामार्फत अत्यल्प मूल्यावर लिलाव प्रक्रिया राबविल्याप्रकरणी स्वतंत्र व उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. तसेच, सदर मालमत्तेचे कोणतेही अंतिम हस्तांतरण …
Read More »विनायक सावरकर यांचे नाव संरक्षित कराः सर्वोच्च न्यायालयाने याचिकाच फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांचा निर्णय
मंगळवार (२७ मे २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्ववादी विचारवंत व्ही.डी. अर्थात विनायक दामोदर सावरकर यांचे नाव प्रतीक आणि नावे (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायदा, १९५० अंतर्गत संरक्षित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हजर राहून याचिकाकर्त्याने वैयक्तिकरित्या पंकज फडणवीस यांनी सांगितले …
Read More »या तीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी कॉलेजियमची शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाचा समावेश
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी (२६ मे २०२५) उच्च न्यायालयाच्या दोन मुख्य न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाच्या नावांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी शिफारस केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना आणि ए.एस. ओक यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाची कार्यक्षम संख्या ३१ पर्यंत कमी झाली आहे. ९ जून रोजी …
Read More »
Marathi e-Batmya