अलिबाबा समर्थित अँटफिन सिंगापूर होल्डिंग प्रा. लि. झोमॅटोची मूळ कंपनी असलेल्या इटरनल लि. मधील त्यांचा संपूर्ण १.९५% हिस्सा ५,३७५ कोटी रुपयांच्या ब्लॉक डीलद्वारे विकणार आहे. १८.८४ कोटी इक्विटी शेअर्सचा समावेश असलेला हा हिस्सा २८५ रुपये प्रति शेअर या फ्लोअर प्राईसने विकला जाण्याची शक्यता आहे – एनएसईवर इटरनलच्या बुधवारच्या ३००.०५ रुपयांच्या …
Read More »
Marathi e-Batmya