Tag Archives: aam adami party

नाना पटोलेंचा आरोपः नोटांना धार्मिक रंग देऊन बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे देशाने अनेकदा पाहिले आहे. नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी करून अरविंद केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले असून बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न …

Read More »

अरविंद केजरीवालांचे आता हिंदू कार्ड: नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा

नवी दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील विधानसभा निवडणूकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या विचारानुसार वाटचाल करणार असल्याची ग्वाही देत सत्ता काबीज केली. मात्र आता आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रिझर्व्ह बँकेच्या नोटेवर गांधींच्या फोटोसोबतच लक्ष्मी आणि गणपती या …

Read More »

आपच्या दुसऱ्या मंत्र्याला ईडीकडून अटक पंजाबनंतर दिल्लीतील आरोग्य मंत्री जैन अटक केली

काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पहिल्यादाच सत्तेत आलेल्या एका मंत्र्याला लाच घेताना अटक केल्याचे उदाहरण ताजे असतानाच आज ई़डीने केलेल्या कारवाईत आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक केली. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीसोबत हवाला व्यवहार केल्याचा …

Read More »

मुख्यमंत्री पदाची सुत्रे घेतल्यानंतर भगवंत मान यांनी केली “ही” घोषणा भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी सुरु करणार हेल्पलाईन

शहीद भगतसिंग आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा नारा देत पंजाबची सत्ता मिळविणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा काल शपथविधी पार पडला. शपथविधी झाल्याबरोबर राज्यातील जनतेला भ्रष्टाचारापासून मुक्ती देण्यासाठी भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री मान यांनी केली. भगवंत मान यांनी पंजाबमध्ये २३ मार्च रोजी …

Read More »

न्या. लोया यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला आम आदमी पार्टीचा आरोप

मुंबई :प्रतिनिधी न्यायाधीश लोया यांच्या संसयास्पद मृत्यूआधी त्यांना सोहराबुद्दीन प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांना वाचविण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप आम आदमी पार्टीचे नेते खासदार संजय सिंह यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केला. ज्यांना ही बाब माहित होती असे एक माजी जिल्हा न्यायाधीश तसेच ज्येष्ठ वकील …

Read More »