राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत आणि लोकसभा निवडणूकी दरम्यान भाजपाप्रणित महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीपासून लांब राहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य करत सत्ता स्थापन करू शकणाऱ्या सोबत राहणार असल्याचे जाहिर केले आहे. लोकसभा निवडणूकीच्या वेळी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत …
Read More »डॉ भालचंद्र मुणगेकर यांचा आरोप, वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजपाला अनुकूल
लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील निवडणूक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली …
Read More »संजय राऊत यांचा आंबेडकरांना टोला, मी कोण आहे उध्दव ठाकरे ठरवतील प्रकाश आंबेडकर यांच्या टोल्यावर राऊत यांचा पलटवार
वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांचे संबध भाजपाशी असल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेना संजय राऊत यांनी आंबेडकरांना सल्ला देत पवारांवर टीका न करण्याचे आवाहन केले. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला. त्यानंतर पुन्हा संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत माझ्याबाबतीत उध्दव ठाकरे ठरवतील निर्णय …
Read More »राज्यपालांच्या “त्या” मंजूरीने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ खटला चालविण्याच्या अर्जाला दिली परवानगी
काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांना शासकिय निधीचा अपहार केल्याप्रकरणी चांदूर बाझार सत्र न्यायालयाने त्यांना दोन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुणावली. परंतु त्यांनी वरील न्यायालयात अपील करणार असल्याचे न्यायालयाने सांगितल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. परंतु वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांनी शासकिय निधीचा अपहार केल्याची तक्रार …
Read More »अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, बसपा आणि चंद्रशेखर रावण यांना मतदान करू नका उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचा समाजवादी पक्षाला पाठिंबा
मराठी ई-बातम्या टीम उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. दादर येथील आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली आरएसएस-बीजेपीचे केंद्रातील सरकार ईडी, इन्कम …
Read More »वंचितचे प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरक्षण मिळवायचे असेल तर ओबीसींनी… मुस्लिम लिग आणि राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी जाहीर
मराठी ई-बातम्या टीम निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही, पण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय जे काही करत आहे ते एकादृष्टीने घटनाविरोधी असल्याचे वक्तव्य करत ओबीसी ना आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी भाजपा सोडून कोणालाही मतदान केले पाहिजे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाडल्याशिवाय ओबीसींची जनगणना होणार नाही असे वंचित आघाडीचे …
Read More »प्रकाश आंबेडकर वंचितपासून तीन महिने राहणार दूर आघाडीची सारी सुत्रे आता रेखा ठाकूर यांच्याकडे
मुंबई: प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर हे पक्षापासून तीन महिने लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील तीन महिने ते वंचितच्या कोणत्याही दैंनदिन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करत पुढील कालावधींकरीता रेखा ठाकूर यांच्या हाती सारी सुत्रे हस्तांतरीत केले. तसेच आगामी ५ जिल्ह्यातील पोट निवडणूका पूर्ण ताकदीनीशी लढण्यासाठी …
Read More »पदोन्नतीतील आरक्षण प्रकरणी अॅड.प्रकाश आंबेडकरांनी केला श्रीमंत मराठ्यांवर आरोप राज्य सरकारचाही केला निषेध
मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने मागासवर्गीयांच्या पदोन्नतीत किती जागा भरल्या, किती रिक्त आहेत याची माहिती मागविलेली असतानाही ती जाणीवपूर्वक सादर केली जात नसल्याप्रकरणी यासाठी श्रीमंत मराठे जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी करत राज्य …
Read More »पंतप्रधान मोदींनाच आम्ही भीती दाखविणार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी देशात सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विधेयकांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ लाख रूपये देण्यावरून जसे खोटे बोलले तसे ते आता याप्रश्नीही खोटे बोलत आहेत. या विधेयकावरून पंतप्रधान मोदी हे जनतेला भीती दाखवित आहेत. मात्र आता आम्ही त्यांना भीती दाखविणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर …
Read More »वंचित बहुजन आघाडीकडून १११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर जाती विरहीत समाजासाठी वंचितच्या उमेदवारांना निवडूण देण्याचे आवाहन
मुंबईः प्रतिनिधी राज्यात जाती-विरहीत समाजाच्या निर्मितीसाठी एकजातीय आणि कुटुंबशाही असलेल्या राजकारण्यांना निवडूण देवू नये असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच या निमित्ताने १११ उमेदवारांची दुसरी यादीही वंचितच्यावतीने प्रसिध्द करण्यात आली. विधानसभेकरीता वंचित आघाडीकडून डॉक्टर, इंजिनियर्स, प्राध्यापक आदी क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाही उमेदवारी …
Read More »
Marathi e-Batmya