मुंबई: प्रतिनिधी सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण असून काँग्रेस पक्षाला मानणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मायक्रो लेवलला काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार राहण्याचे आवाहन करत कल्याण डोंबिवली, वसई-विरार, ठाणे, नवी मुंबई महापालिका निवडणुकीत वार्डनिहाय जबाबदारी दिली जाईल त्यानुसार काम करून …
Read More »नाना पटोले म्हणाले, फडणवीसांची वक्तव्य फारशी मनावर घ्यायची नसतात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे प्रत्युत्तर
मुंबई: प्रतिनिधी केंद्रात युपीएचे सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून टीका करणारे बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार आता केंद्रातील भाजपा सरकारने दरवाढ केली तरी टीका करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच या दोघांना इशारा दिला. त्या इशाऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले हे नवे नवे अध्यक्ष झाल्याचा …
Read More »आदिवासी समाजातील १० व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सरकारची खास योजना प्रोत्साहनपर बक्षीस योजना लागू आदिवासी आयुक्तांकडून परिपत्रक जारी
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असतात. याअनुषंगानेच आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळा तसेच इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना लागू करण्यात आली …
Read More »…तर कॉंग्रेसला ४० जागाही टिकविता येणार नाही संरक्षण खात्याची बदनामी व अपप्रचार... राहुल गांधी व कॉंग्रेसचा खोटारडेपणा उघड
मुंबईः प्रतिनिधी देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. कालच पंतप्रधान मोदी यांनी चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक अर्जुन रणगाडा लष्कराला सुपूर्द केल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट व सक्षम झाली आहे. यामुळे सातत्याने देशाच्या संरक्षण मंत्रालयाबद्दल अपप्रचार करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेसचा …
Read More »राज्यपाल नियुक्त जागा रिक्त राहिल्याने कायदेशीर पेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर दररोज घसरत आहेत. या परिस्थितीत देशात इंधनाच्या दरात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार दररोज इंधनाचे दर वाढवत आहे. देशात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. इंधन आणि गॅसचे दर वाढवून मोदी सरकार सर्वसामान्यांची लूट करीत असून उद्योगपती मित्रांचा फायदा करत आहे. अशी …
Read More »पक्ष वाढविण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याने काँग्रेसला क्रमांक १ चा पक्ष बनवू विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच असल्याची प्रदेशाध्यक्ष पटोले यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनी आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपल्या पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्षश्रेष्ठीने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक १ चा पक्ष बनवू असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त …
Read More »ट्विट करणाऱ्या “त्या” सेलिब्रिटींची आयबी चौकशी करणार काँग्रेसची पक्षाच्या मागणीवर गृहमंत्र्यांचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे …
Read More »प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर नाना पटोलेंनी जाहिर केली टिम ६ कार्याध्यक्ष १० उपाध्यांचा समावेश
मुंबईः प्रतिनिधी राज्यात आगामी काळात काँग्रेसला चांगले दिवस आणण्याकरीता प्रदेश पक्षनेतृत्वात बदल करत माजी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदी निवड होताच पटोले यांनी आपली नवी टिम तयार करत काँग्रेसने सहा कार्याध्यक्ष नियुक्त केले. यात मुंबईतून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान या दोघांची …
Read More »पवार म्हणाले, नवा विधानसभा अध्यक्ष पुन्हा चर्चेनंतर पटोलेंच्या राजीनाम्याने अध्यक्ष पद पुन्हा खुले
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने हे पद आता रिक्त झाले आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीच्या चर्चेनुसार हे पद काँग्रेसकडे होते. मात्र आता राजीनामा दिल्याने हे पद खुले झाले आहे. या पदावरील नव्या व्यक्तीची निवड पुन्हा एकदा चर्चा होईल आणि …
Read More »पटोलेंच्या राजीनाम्याने विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष झिरवळ यांच्याकडे अध्यक्ष नाना पटोलेंनी सोपविला राजीनामा
मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्याची अधिकृत घोषणा होत नव्हती. अखेर विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज देत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून वर्णी लागणार असल्याचे संकेत दिले. पटोले यांनी आपला राजीनामा …
Read More »
Marathi e-Batmya