मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला, तो वरातीमागून घोडं आहे, ही कोकणी माणसाची फसवणूक असल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. कोकणातील चाकरमान्यांबाबत निर्णय योग्य वेळी घ्या, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी …
Read More »कोरोना : ३ ऱ्या दिवशीही १० हजाराहून अधिक घरी तर एकूण संख्या ४.५० लाखावर ८९६८ नवे बाधित रूग्ण तर २६६ जणांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८९६८ नविन रुग्णांची नोंद झाली. २ तारखेला ९९२६ तर १ ऑगस्टला १०७२५ जण बरे होवून घरी गेले. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील …
Read More »कोरोना: सलग दुसऱ्या दिवशी रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त ९५०९ नवे बाधित रूग्ण , तर ९९२६ बरे होवून घरी २६० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त असून ९५०९ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ९९२६ जण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या ४ लाख ४१ हजार २२८ झाली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ५४८ वर पोहोचली …
Read More »कोरोना: राज्यात आज सर्वाधिक चाचण्या, बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱे आणि मृतक ९ हजार ६०१ नवे बाधित रूग्ण, १० हजार ७२५ बरे होवून घरी तर ३२२ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज एकाच दिवशी ६४ हजार ८४५ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९६०१ नविन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख …
Read More »कोरोना: अॅक्टीव्ह रूग्ण झाले दिडलाख तर मृतकांची संख्या १५ हजाराच्या जवळ १० हजार ३२० नवे बाधित, ७५४३ घरी गेले, २६५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आज १० हजार ३२० नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ५० हजार ६६२ वर पोहोचली असून एकूण रूग्ण संख्या ४ लाख २२ हजार ११८ वर पोहोचली. तर ७५४३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या २ लाख ५६ हजार १५८ वर …
Read More »कोरोना: पाच महिन्यातील सर्वाधिक रूग्णांचे निदान ११ हजार १४७ नवे बाधित रूग्ण, ८८६० जण बरे झाले तर २६६ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील पाच महिन्यातील सर्वाधिक रूग्णांचे निदान आज झाले असून ११ हजार १४७ रूग्णांचे निदान झाले. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, पुणे या महानगराबरोबरच सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूरातील रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोरोनाचे आज ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची …
Read More »मेडिकलची अंतिम वर्षाची परीक्षा नाही तर इंटर्नशिप नाही: केंद्रीय परिषदेची भूमिका येत्या ३१ जुलैला न्यायालयात राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडू- अमित देशमुख
मुंबई : प्रतिनिधी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच घेण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने इंटर्नशिप सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र यास केंद्रीय परिषदेने नकार दिल्याने येत्या ३१ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार …
Read More »कोरोना: राज्यात २० लाख १६ हजार चाचण्यानंतर रूग्णसंख्या पोहोचली ४ लाखावर ९२११ नवे बाधित रूग्ण, २९८ जणांचा मृत्यू तर ७४७८ जण झाले बरे
मुंबई: प्रतिनिधी राज्यात आतापर्यत २० लाख १६ हजार कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आज राज्यात ९२११ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले असून महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६५१ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४६ हजार १२९ इतक्यावर पोहोचली आहे. तर आज ७४७८ जण बरे होवून …
Read More »कोरोना: पहिल्यांदाच १० हजार जण घरी तर २ ऱ्या दिवशीही रूग्ण संख्या कमी ७७१७ नवे बाधित रूग्ण , १० हजार ३३३ जण घरी तर २८२ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी मागील तीन महिन्यात पहिल्यांदाच राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर बरे होवून घरी जाण्याची पहिलीच वेळ झाली असून गेल्या २४ तासात १० हजार ३३३ जण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या २ लाख ३२ हजार २७७ वर पोहोचली आहे. तर ७७१७ नवे बाधित …
Read More »या ठिकाणीचे माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांना मिळणार ५० लाखाचे संरक्षण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर अत्यावश्यक घटकांमध्ये समावेश
मुंबई : प्रतिनिधी कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज …
Read More »
Marathi e-Batmya