मराठी ई-बातम्या टीम जवळपास दिड महिन्याहून अधिक काळ राज्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम असून विलिनीकरणाची मुख्य मागणी आहे. परंतु एसटी महामंडळाच्या वाढत्या आर्थिक नुकसानीला स्वत: एसटी महामंडळाचा एकाधिकारशाही कारभार आणि देशाचे राष्ट्रपती जबाबदार असल्याची माहिती सार्वजनिक उपक्रम समितीने विधिमंडळाला सादर केलेल्या अहवालात अप्रत्यक्ष नमूद केले आहे. राज्य सरकारचा अंगीकृत उपक्रम …
Read More »आणि महाविकास आघाडीने भाजपाला बेसावध ठेवत केला गेम अध्यक्ष निवडीतील दुरूस्ती विधेयक बहुमताने मंजूर
मराठी ई-बातम्या टीम मागील आठ महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाचे पद रिक्त असून या पदासाठी या हिवाळी अधिवेशनातच निवडणूक होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. त्यानंतर ही निवडणूक फार क्लिष्ट न करता आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी घेत तशी दुरूस्ती कायद्यात करण्याचा निर्णय घेत तसा प्रस्ताव विधिमंडळात मांडला. …
Read More »फडणवीस म्हणाले, अन, मी बसलो असतो तर बोट बुडाली असती सभागृहात फडणवीसांच्या कोटीने हस्यकल्लोळ
मराठी ई-बातम्या टीम हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. मात्र बोलण्याच्या ओघात मी बसलो असतो तर बोटं बुडाली असती असा किस्सा सांगत प्रत्येक जिल्ह्यात एक उपसमिती असते पण या उपसमितीने अद्याप बोट खरेदीला का मान्यता दिली नाही असा सवाल केला. …
Read More »विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आता अशा पध्दतीने, नियमात केला बदल हात उंचावून आणि आवाजी मतदानाने -विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमात केला बदल
मराठी ई-बातम्या टीम यापूर्वी विधानसभआ अध्यक्ष पदावरील व्यक्तीची निवड एकतर सर्वपक्षियांच्या मान्यतेने किंवा त्यावर गुप्त पध्दतीने मतदान घेण्याचा नियम होता. मात्र आता या नियमात बदल करत विधानसभा अध्यक्षाची निवड ही हात उंचावून आणि आवाजी मतदानाने कऱण्यात येणार असून तसा महाराष्ट्र विधानसभा नियम २२५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव बुधवारी विधानसभेत मंजूर …
Read More »भास्कर जाधवांनी केली नरेंद्र मोदींची नक्कल आणि झाली खंडाजंगी फडणवीसांनी केली निलंबनाची मागणी- अखेर माफी नाम्यानंतर प्रकरण क्षमले
मराठी ई-बातम्या टीम ‘विदेशातून काळा पैसा देशात आणून नागरीकांच्या बँक खात्यात १५ लाख रूपये जमा केले जातील, या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारातील कथित वक्तव्याची शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल करत त्या अनुषंगाने अंगविक्षेप केल्याने आक्रमक झालेल्या विरोधी सदस्यांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ केला. पंतप्रधान मोदीची अंगविक्षेप …
Read More »माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? पेपरफुटी तपासावरून नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
मराठी ई-बातम्या टीम पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला. म्हाडा, आरोग्य, ग्रामविकास विभागाच्या पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत. परीक्षा आयोजन …
Read More »राज्यात लोकशाही बंद आणि केवळ ‘रोक’ व ‘रोख’शाही सुरू विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारव टीकास्त्र
मराठी ई-बातम्या टीम निलंबित करण्याची गरज नसताना केवळ आवाज बंद करण्यासाठी आणि सरकार केव्हाही धोक्यात येऊ शकते, याची भीती असल्याने आमचे १२ आमदार वर्षभरासाठी निलंबित करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर करत राज्यात लोकशाही बंद आणि केवळ ‘रोक’ व ‘रोख’शाही सुरू असल्याची खरमरीत टीका …
Read More »शिवसेनेच्या विरोधानंतरही जैतापूर प्रकल्प होणार? फ्रांसच्या राजदूताचे मोठे वक्तव्य जैतापूर प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल- जॉन मार्क सेर शॉर्ले
मराठी ई-बातम्या टीम कोकणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेना सरकारने जैतापूर येथे अणु ऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. परंतु या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरणास हानी पोहचत असल्याने शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला. शिवसेनेच्या या विरोधामुळे जैतापूर प्रकल्प थंड बसत्यात गेला होता. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थित फ्रांसचे नवनियुक्त …
Read More »मातोश्रीवर झालेल्या “त्या” बैठकीतील तपशील शाहनी केला उघड शिवसेना नंतर उलटली असल्याचा केला उध्दव ठाकरेंवर आरोप
मराठी ई-बातम्या टीम २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी आणि सत्ता स्थापनेवेळी बोलणं झालं होतं. मी होतो. निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. पण नंतर उलटले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला, असा गंभीर आरोप अमित शाह यांनी मातोश्रीवरील त्या बैठकीतील चर्चेची माहिती …
Read More »भाजपात फडणवीस विरूध्द पंकजा मुंडे संघर्ष संपुष्टात? मुंडेकडून चक्क कौतुक भरसभेत फडणवीसांच्या कौतुक आणि सल्ला दिल्याची कबुलीही
मराठी ई-बातम्या टीम मागील पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री असल्यापासून भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस विरूध्द पंकजा मुंडे असा संघर्ष असल्याचे चित्र पाह्यला मिळत होते. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. त्यानंतर आज एकदम मुंडे यांनी …
Read More »
Marathi e-Batmya