Tag Archives: Dhantraodashi

धनत्रोदशीच्या निमित्ताने बाजारात सोने क्वॉईंनला मागणी ऑनलाईन बाजार आणि दुकानतही ग्राहकांची गर्दी

दिवाळी धनत्रयोदशीच्या सणादरम्यान, झेप्टो आणि ब्लिंकिट सारखी ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म भौतिक दुकानांच्या तुलनेत सवलतीच्या दरात सोन्याची नाणी देत ​​आहेत. झेप्टो Zepto मलबार गोल्डचे २४k १ gm सोन्याचे नाणे ८,२०९ रुपयांना विकत आहे, तर Augmont चे २४k १ gm नाणे ८,१९९ रुपये आहे. ब्लिंकिट Joylukkas चे २४K १ ग्रॅम नाणे ८,२४९ …

Read More »