Tag Archives: former mumbai police commissioner

अखेर माजी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना अटक नॅशनल स्टॉक एक्सचेंजशी संबधित एका प्रकरणात ईडीने केली कारवाई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयाने(ईडीने) मंगळवारी दिल्लीत अटक केली. ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई) गैरव्यवहार व दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरणात पांडे यांची अनेकवेळा चौकशी केली आहे. त्यांच्या कुटुंबियांशी संबंधीत १८ कोटी रुपयांच्या संशयीत व्यवहारांबाबत ईडीकडून तपास सुरू होता. संजय पांडे यांचे कुटुंबिय संचालक असलेल्या कंपनीशी संबंधित १८ कोटी …

Read More »