इंडिया ब्लॉकने मंगळवारी (२८ ऑक्टोबर २०२५) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी, जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे आणि २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले. ३२ पानांचा ‘बिहार का तेजस्वी प्राण’ (तेजस्वी यांचा संकल्प) एका गर्दीच्या पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, तक्रार करण्यासारखे काही घडलेले नाही इंडिया आघाडीत मनसेचा अद्याप प्रस्ताव नसल्याने भाष्य करण्याचा प्रश्न नाही
निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले …
Read More »उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांची ग्वाही, राज्यघटनेचे संरक्षण करणार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंब्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या खासदारांना पत्र पाठवणार
उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती हे पद सअत्यंत महत्वाचे असून विविध भाषा, जात, धर्म व पंथाचे प्रतिबिंब राज्यसभेत दिसले पाहिजे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर राज्यघटनेचे संरक्षण करेन, असा विश्वास उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांनी व्यक्त केला. उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे …
Read More »बी सुदर्शन रेड्डी यांचे चंद्राबाबू नायडू यांना आवाहन, राष्ट्रहितासाठी योग्य निर्णय घ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी एनडीएमधील घटकपक्षांना चुचकारण्याचा प्रयत्न
विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे वर्णन “देशातील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक” असे केले. तसेच आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर “राष्ट्रहितासाठी योग्य निर्णय” घेण्याचा विश्वास असल्याचे सांगितले. चंद्राबाबू नायडू, ज्यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएचा प्रमुख सहयोगी आहे, त्यांनी आधीच सत्ताधारी गटाचे उमेदवार महाराष्ट्राचे …
Read More »इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी म्हणाले, …पण लोकशाहीच आव्हानाखाली एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार
सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केल्यानंतर विरोधी पक्ष अर्थात इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी (२३ ऑगस्ट २०२५) देशात “लोकशाहीमध्ये कमतरता” असल्याचे सांगत संविधान “तणावाखाली” असल्याचे मत व्यक्त करत संविधानाचे रक्षण आणि संरक्षण करण्याचे वचन दिले. एका वृतत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती बी …
Read More »उद्धव ठाकरे यांचा आरोप, मतांची चोरी ही लोकशाहीवरील दरोडा निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीच्या आधारे लोकसभा निवडणूकीत झालेल्या मतांच्या चोरीचा पदार्फाश केला. तसेच बोगस नावे आणि दुबार नावांच्या आधारे अप्रत्यक्षरित्या निवडणूक आयोगाने कशा प्रकारे मदत केली. त्यावरही प्रकाशझोत टाकला. त्यानंतर इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीसह देशमभरात आंदोलन करण्यात आले. त्यानुसार शिवसेना उबाठाकडून मुंबईसह महाराष्ट्रात निवडणूक आयोग आणि केंद्र …
Read More »जातीय जणगणनेची अखेर तारीख ठरली, केंद्र सरकारकडून अखेर अधिसूचना जाहिर दोन टप्प्यात होणार जनगणना
मागील वर्षी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनात केंद्र सरकार आणि भाजपाला ठणकावून सांगत आम्ही याच सभागृहात जातीय जणगणना करायला भाग पाडू असे आव्हान दिले. त्यानंतर अधिवेशानंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जातीय जणगणना करणार असल्याची घोषणा केली. परंतु आता बिहार, उत्तर प्रदेश राज्यातील …
Read More »राहुल गांधी यांची बसपा प्रमुख मायावती यांच्यावर टीका भाजपाविरोधात न लढण्याचे धोरण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बसपा प्रमुख मायावतींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही, एकतर त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचे सांगून किंवा भाजपाविरुद्ध लढण्यास तयार नसल्याचे संकेत दिले. बसपाला इंडिया ब्लॉकमध्ये सामील करण्याच्या इच्छेपेक्षा राहुल गांधी यांचा संदेश दलित आणि त्यांचा मित्रपक्ष समाजवादी पक्ष (सपा) यांच्याकडे इशारा असल्याचे …
Read More »वक्फ विधेयकावरील विरोधकांच्या सूचना फेटाळत सत्ताधाऱ्यांच्या सूचना मान्य समितीतील एनडीएच्या सूचना सांसदीय समितीने स्विकारल्या
वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ चे परीक्षण करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) सोमवारी सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सदस्यांनी सुचवलेल्या सर्व दुरुस्त्या स्वीकारल्या आणि कलम-दर-कलम चर्चेत विरोधी सदस्यांनी सुचवलेले प्रत्येक बदल फेटाळून लावले. मंजूर झालेल्या दुरुस्त्यांपैकी एक म्हणजे पॅनेलमधील गैर-मुस्लिम सदस्यांची संख्या वाढवणे. आता, पॅनेल सदस्यांपैकी दोन गैर-मुस्लिम असू शकतात. प्रस्तावित केलेल्या …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर वाद-अमित शाह माफी मागाः काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आंदोलन काँग्रेस आग्रही सलग दुसऱ्यादिवशीही परिसरात मोर्चाचे आंदोलन
राज्यसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा नेते अमित शाह यांनी माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हाती धरत आंदोलन केले. तसेच विजय चौकापासून ते संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून एक मोर्चाही काढण्यात आला. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा …
Read More »
Marathi e-Batmya