Tag Archives: maratha reservation

आझाद मैदानावरील आंदोलनाची मुदत वाढविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा अर्ज पोलिसांकडून अद्याप मुदत वाढीचा निर्णय नाही

राज्यातील मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी आज आझाद मैदानावर आपल्या आंदोलनास सुरुवात केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मुंबई पोलिसांनी दिलेली एक दिवसाची मुदत आणखी चार दिवसांची वाढविण्यासंदर्भातील एक पत्र मुंबई पोलिसांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या …

Read More »

मनोज जरांगे नावाच वादळ धडकलं…मुंबई मराठामय… दक्षिण मुंबई जाम मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलक मुंबईत

मुंबई पोलिसांनी अटी व शर्तीखाली राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील एक दिवसीय आंदोलनाला परवानगी दिली. त्यानंतर आझाद मैदानावर ५ हजार मराठा आरक्षण समर्थकांना आंदोलन करण्यास परवानगी दिली. मात्र आज पहाटेपासून मुंबईत येत असलेल्या मराठा आरक्षण समर्थकांनी दुपारी १२ वाजेपर्यंत आझाद मैदान, सीएसटी, परिसरात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची सूचना, राजधर्माचे पालन करा आणि मराठा आरक्षणाची घोषणा करा दिल्लीतून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा

सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत …

Read More »

शिवनेरी किल्ल्यावरून मनोज जरांगे पाटील यांची टीका, ही तर मराठ्यांची चेष्टा तर देवेंद्र फडणवीस याचं राजकिय करिअर संपेल

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मागील काही महिन्यापासून मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आता नव्याने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात त्या विरोधात याचिका करण्यात आल्या. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानेही मनोज जरांगे पाटील यांना …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली, पण… पोलिसांनी समोर ठेवल्या तीन अटी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत जवळपास सहा ते सात वेळा आमरण उपोषण पुकारण्याऱ्या मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे यांनी यापूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे आरक्षण प्रश्नी मुंबई आंदोलन करण्यासाठी येत आहेत. मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी कुच करणार असल्याचे जाहिर करताच भाजपा समर्थित काही जणांकडून मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मुंबई उच्च …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांचे काय झाले? नांदेडच्या विकासात बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाणांचे मोलाचे योगदान

स्व. बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे बहुजन समाजातील सर्वसमावेश नेतृत्व होते. मराठवाडा तसेच नांदेड जिल्ह्याच्या विकासात दोघांचे व चव्हाण कुटुंबियांचे अनन्यसाधारण योगदान आहे. या भागात त्यांनी केलेले कार्य दिर्घकाळ लक्षात राहणारे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव …

Read More »

न्यायमूर्ती शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपसमितीचा निर्णय

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत धडक देण्याचे जाहीर केले असताना मराठा -कुणबी, कुणबी -मराठा नोंदी शोधण्यासाठी  गठीत केलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारने यापूर्वी शिंदे समितीला ३० जून २०२५ पर्यंत मुदत दिली होती. मनोज जरांगे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का? मनोज जरांगे पाटील यांना केला थेट सवाल

मराठा आरक्षणाचा विषय वाढत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत. …

Read More »

मनोज जरांगे पाटील याचे, आता ते आरक्षण देणार की…. मुख्यमंत्री फडवणीस यांची स्पष्टोक्ती मराठा आरक्षणानंतर धनगर आणि मुस्लिम आरक्षण व शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार

मागील एक वर्षापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या मराठा समाजाचे नेते तथा समर्थक मनोज जरांगे पाटील यांच्या सततच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अर्थात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहिर केला. मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा खोचक टोला, शपथविधी झाला की शुभेच्छा देऊ नाहीतर… मराठ्यांच्या मताशिवाय कुणीही सत्तेत बसू शकत नाही

राज्यात संशयातीत बहुमत मिळूनही महायुतीच्या सत्ता स्थापनेला उशीर झाला. तसेच उशीराने का होईना राज्यातील सत्ता स्थापनेचा मुहुर्त अखेर लागला खरा. पण त्यातही खाते वाटपावरून सत्ता स्थापनेच्या आधीच संदोपसंदी सुरु झाल्याचे चित्र राज्याच्या महायुतीमध्ये सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाचे खंदे पुरस्कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र महायुतीला खोचक …

Read More »