Tag Archives: name mentioned

डोनाल्ड ट्रम्प यांनी ड्रग्ज उत्पादक देशांच्या यादीत घेतले भारताचे नाव २३ देशाच्या यादीत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारताचा उल्लेख बरोबरीने

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतपणे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बर्मा हे २३ देशांना प्रमुख ड्रग्ज ट्रान्झिट किंवा प्रमुख बेकायदेशीर ड्रग्ज उत्पादक राष्ट्र म्हणून ओळखले आहे. काँग्रेसला सादर केलेल्या ‘राष्ट्रपतीय निर्धारण’ मध्ये, ट्रम्प यांनी यावर भर दिला की या देशांमधून बेकायदेशीर ड्रग्ज आणि प्रिकर्सर रसायनांचे उत्पादन आणि तस्करी अमेरिका आणि …

Read More »