Tag Archives: ncert

काँग्रेसचे पवन खेरा म्हणाले म्हणते, तर एनसीईआरटीचे पुस्तक जाळून टाका इतिहासाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी शनिवारी फाळणी भयपट स्मृतिदिनानिमित्त एनसीईआरटीच्या नवीन मॉड्यूलवर तीव्र हल्ला चढवला आणि आरोप केला की त्यात महत्त्वाची तथ्ये वगळण्यात आली आहेत आणि इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. पार्टीशन्स हॉरर अर्थात फाळणी भयपट स्मृतिदिनानिमित्त एनसीईआरटीने हे विशेष मॉड्यूल जारी केले. त्यात भारताच्या फाळणीसाठी मुहम्मद अली जिना, काँग्रेस …

Read More »

NCERT चे संचालकांची स्पष्टोक्ती, अभ्यासक्रमातून दंगली का शिकवाव्यात १० वर्षात चवथ्यांदा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रम बदलला

मागील १० वर्षात केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून देशातील शालेय अभ्यासक्रमातून मुघल साम्राज्यासह अनेक ऐतिहासिक उल्लेख वगळण्यात येत आहेत. तसेच १९ आणि २० व्या शतकातील बाबरीचा विध्वंस, गुजरातमधील दंगल या सारख्या दुःखदायक घटनांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात येत आहे. इतिहास हटविण्यात येत असून यापार्श्वभूमीवर NCERT चे संचालक दिनेश सकलानी यांच्याशी झालेल्या …

Read More »

NCERT च्या नव्या पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ केंद्र सराकरकडून एकमताने प्रस्ताव मंजूर

देशाच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी ‘भारत’ विरुद्ध ‘इंडिया’ असा वाद रंगला होता. भारतात पार पडलेल्या जी- २० शिखर परिषदेच्या आमंत्रण पत्रिकेतही ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. भारत विरुद्ध इंडिया या वादाच्या वेळी G- 20 नेत्यांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवरील …

Read More »

अखेर मुघलांचा इतिहास NCERT च्या अभ्यासक्रमातून बाहेर? भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी ट्विटद्वारे केला दावा

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य शिक्षण मंडळाच्या १२वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निर्णयाच्या २४ तासांच्या आता NCERT अर्थात नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रीसर्च अँड ट्रेनिंगनं आपल्या १२वीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास सांगणारे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं भाजपानंही स्वागत केलं आहे. दरम्यान, …

Read More »

महिन्याच्या कालावधीनुसार अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची एनसीईआरटीला सूचना

मुंबई : प्रतिनिधी देशाची भावी पिढी सुर्वगुण संपन्न बनावी याउद्देशाने शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी एनसीईआऱटी अर्थात राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने महिन्याच्या कालावधीनुसार अभ्यासक्रम निश्चित करावा अशी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एनसीईआरटीला एका पत्राद्वारे केली. दोन दिवसांपूर्वी एनसीईआरटीने एक जाहीरात प्रसिध्द …

Read More »

तुमच्या सूचना पाठवा, विद्यार्थ्यांच्या तणावरहीत शैक्षणिक प्रगतीसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण विभागाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी देशातील विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतरही गोष्टींचे ज्ञान आणि माहिती व्हावी या उद्देशाने सध्याच्या अभ्यासक्रमात बदल  करण्यात येणार आहे. हा बदलेला अभ्यासक्रम कसा असावा आणि त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा या उद्देशाने केद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) अर्थात राष्ट्रीय …

Read More »